प्रतिनिधी: सुधीर घाटाळ गोट्या तर मुले घरोघरी खेळत होती.अख्ख्या महाराष्ट्रात श्रावण महिन्यात मैदानी खेळ खेळत असत. परंतु आज हे खेळ...
Read moreपट्टणकोडोली(तालुका हातकणंगले प्रतिनिधी):- "कलागुणांना वाव देणे तसेच सामाजिक बांधिलकी जपणे व समाज प्रबोधन करणे याचा वारसा घेऊनच जन्माला आलेल्या" असे...
Read moreगव्हाली येथे पाडवा सण व गैबांशा बाबा यात्रा महोत्सव निमित्त जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते, यावेळी उपस्थित राहून कुस्त्यांचा आनंद...
Read moreप्रतिनिधी संकेत अस्वार पुणे -दिनांक 2/9/ 2024 रोजी नंदलाल लॉन्स ओतूर येथे आनंदयात्री यांच्या सुश्राव्य गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमासाठी...
Read moreआजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com