33 Total Views , 33 views today

शिरूर तालुका प्रतिनिधी:-
जुन्या पिढीतील शंकरराव जाधव यांचे निधन
अंत्यविधी शुक्रवार दि.१४ मार्च रोजी, सायंकाळी ५ वाजता सोनार आळी येथील राहत्या घरा पासून अमरधाम स्मशानभूमी शिरुर येथे जाईल.
शंकरराव जाधव सोनार आळी येथील जुन्या पिढीतील शंकरराव संतोबा जाधव (वय ७५ वर्षे) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, १ विवाहित मुलगी, ४ मुले, सूना, नातवंडे असा परीवार आहे. श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील जाधव , व्यवसायिक सचिन जाधव, संदिप जाधव, भरत जाधव यांचे ते वडिल होत. तर अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश जाधव यांचे ते चुलते होत .व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ इंगळे यांचे ते मामा होत .
अंत्यविधी शुक्रवार दि ,१४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सोनार आळी येथील राहत्या घरा पासून अमरधाम स्मशानभूमी शिरुर येथे जाईल.
शोकाकुल:-
समस्त जाधव परिवार, श्रीराम सेना, शिरूर शहर व शिरूर तालुका, सकल मराठा सामाज, पूर्वमुखी हनुमान गणेश मित्र मंडळ, सोनार आळी व शिरूर शहर व पंचक्रोशी मित्र मंडळ


Discussion about this post