महाराष्ट्र

पंडित दीनदयाळ विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ कार्यक्रम संपन्न झाला

पंडित दीनदयाळ विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ कार्यक्रम संपन्न झालाआजराः प्रतिनिधी,स्वामी विवेकानंद शिक्षण व संस्कृती प्रसारक मंडळाचे सचिव मलिककुमार...

Read more

शेतकऱ्यांनी विविध योजनेसाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काढून घ्यावे.- शंकर झाडे वडवणी ( प्रतिनिधी :)- भारत कृषी अभियानांतर्गत भारत देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीने ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक योजना सुरू आहे . शेतकरी ओळखपत्र हे ॲग्री स्टॅक प्लॅटफॉर्म चा महत्त्वाचा भाग आहे. जो शेतकऱ्याची ओळख सुरक्षित करण्यात आणि त्यांना सरकारी सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र शासनाने आधार कार्ड धरतीवर ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी कार्ड योजना राबविली आहे. महसूल विभाग योजना ॲग्री स्टॅक योजनेच्या माध्यमातून कार्ड काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे सुरू आहे. हे प्रत्येक शेतकऱ्यास ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी ( शेतकरी ओळख क्रमांक)काढणे अनिवार्य आहे.यापुढील काळात शेतकऱ्यांना पी.एम.किसान योजना,पीक विमा, नैसर्गिक आपत्ती अनुदान,पिक कर्ज,व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.नोंदणी न केल्यास शेतकऱ्यांना कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही.यांची नोंद घ्यावी .शेतकऱ्याची ओळख सुरक्षित करण्यात आणि त्यांना सरकारी सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सदरील ओळखपत्र सर्व शेतकऱ्यांनी केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काढणे आवश्यक आहे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) काढण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर, तसेच शेतीचा गट नंबर, माहीत आवश्यक आहे.तरी सर्व शेतकरी बांधवानी लवकरात लवकर काढून घेणे .असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र वडवणी तालुका अध्यक्ष शंकर झाडे यांनी केले आहे. शेतकरी ओळखपत्र ही आधार कार्ड अद्वितीय डिजिटल ओळखपत्र आहे जी राज्य भूमी अभिलेख प्रणालीशी सक्रिय जोडलेली आहे ओळख पत्र शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदीमध्ये बदल झाल्यावर शेतकरी ओळखपत्र आपोआप अपडेट होईल. . किसान आयडी , शेतकरी- केंद्रित फायदे प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. कृषी क्षेत्रातील केंद्र सरकारच्या विविध योजना आणि सेवा शेतकऱ्यांना सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. शेतीची संबंधित कामासाठी कर्ज प्रक्रिया सोपी करणे शेतकरी आयडीचा वापर शेतकऱ्यांना कोणत्याही कागदपत्राशिवाय किंवा बँकांना भेट न देता कर्ज देण्यासाठी केला जाऊ शकतो . शेतकरी नोंदणी शेतकऱ्याची पडताळणी पात्रता स्थापित करते. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याच्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे. शेतकरी नोंदणी मध्ये नोंदणी केल्यानंतर भविष्यात शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या हप्त्याचा लाभ मिळेल. जर ओळखपत्र आले नाही तर योजनेचा लाभले घेता येणार नाही. शेतकरी नोंदणी द्वारे शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यासाठी चांगल्या योजनाआखता येतील. मात्र जे ओळखपत्र काढणार नाही त्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागेल. शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून कर्ज घेण्यास मदत मिळू शकेल. तसेच खते बियाणे कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदानाचा सुविधा मिळेल त्यासाठी सर्वांनी ओळखपत्र काढणे अत्यंत आवश्यक आहे.

Read more

शेतकऱ्यांनी विविध योजनेसाठी फार्मर आयडी काढून घ्यावे. अनिल बोर्डे गेवराई प्रतिनिधी :- भारत कृषी अभियानांतर्गत भारत देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र योजना सुरू आहे . शेतकरी ओळखपत्र हे ॲग्री स्टॅक प्लॅटफॉर्म चा महत्त्वाचा भाग आहे. जो शेतकऱ्याची ओळख सुरक्षित करण्यात आणि त्यांना सरकारी सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र शासनाने आधार कार्ड धरतीवर फार्मर आयडी कार्ड योजना राबविली आहे. महसूल विभाग योजना ॲग्री स्टॅक योजनेच्या माध्यमातून कार्ड काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे सुरू आहे. शेतकऱ्याची ओळख सुरक्षित करण्यात आणि त्यांना सरकारी सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सदरील ओळखपत्र सर्व शेतकऱ्यांनी केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काढणे आवश्यक आहे असे बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा गेवराई मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे यांनी केले आहे. शेतकरी ओळखपत्र ही आधार कार्ड अद्वितीय डिजिटल ओळखपत्र आहे जी राज्य भूमी अभिलेख प्रणालीशी सक्रिय जोडलेली आहे ओळख पत्र शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदीमध्ये बदल झाल्यावर शेतकरी ओळखपत्र आपोआप अपडेट होईल. . किसान आयडी , शेतकरी- केंद्रित फायदे प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. कृषी क्षेत्रातील केंद्र सरकारच्या विविध योजना आणि सेवा शेतकऱ्यांना सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. शेतीची संबंधित कामासाठी कर्ज प्रक्रिया सोपी करणे शेतकरी आयडीचा वापर शेतकऱ्यांना कोणत्याही कागदपत्राशिवाय किंवा बँकांना भेट न देता कर्ज देण्यासाठी केला जाऊ शकतो . शेतकरी नोंदणी शेतकऱ्याची पडताळणी पात्रता स्थापित करते. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याच्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे. शेतकरी नोंदणी मध्ये नोंदणी केल्यानंतर भविष्यात शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या हप्त्याचा लाभ मिळेल. जर ओळखपत्र आले नाही तर योजनेचा लाभले घेता येणार नाही. शेतकरी नोंदणी द्वारे शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यासाठी चांगल्या योजनाआखता येतील. मात्र जे ओळखपत्र काढणार नाही त्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागेल. शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून कर्ज घेण्यास मदत मिळू शकेल. तसेच खते बियाणे कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदानाचा सुविधा मिळेल त्यासाठी सर्वांनी ओळखपत्र काढणे अत्यंत आवश्यक आहे. असे या पत्राद्वारे आवाहन ग्राहक पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे करीत आहेत तरी सेवा केंद्राकडून कार्ड काढणे अनिवार्य आहे.

Read more

गतिमान प्रशासनाची सुरवात नागरिकांच्या शिस्तीपासून- तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ; तहसीलदार कचेरीच्या आवारात वाहनांच्या पार्किंग साठी पट्टे

सध्या राज्य शासनाने १०० दिवसांचा रोड मॅप तयार केला आहे शासन स्तरावर या निर्णयाची अंलबजावणीही जोरात सुरु आहे. मिरज तहसीलदार...

Read more

आजरा येथे कै. शुभांगी वायंगणकर यांच्या स्मृतीप्रित्यार्थ नाट्यछटा स्पर्धा संपन्न..

आजरा येथे कै. शुभांगी वायंगणकर यांच्या स्मृतीप्रित्यार्थ नाट्यछटा स्पर्धा संपन्न..प्राथमिक गटात प्रथम आराध्या गुरव तर माध्यमिक गटात प्रथम रिया पारपोलकर.आजराः...

Read more

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव भेलके महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सायली दामगुडे व अनुजा वाल्हेकर यांची मुंबई पोलीस दलात निवड

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव भेलके महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सायली दामगुडे व अनुजा वाल्हेकर यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे....

Read more

हातकणंगले दुय्यम निबंधकांचा मनमानी कारभार

हातकणंगले येथील दुय्यम निबंधक दिलीपकुमार काळे यांच्या वर्तनाबद्दल तक्रारींचा उल्लेख करून यांची बदली करावी अशा मागणीचे निवेदन हातकणंगले दस्तलेखनिक आणि...

Read more

चिमुरात रविवारी मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन

तालुका प्रतिनिधी - समीर बल्की बि.पि.एड कालेज मध्ये सम्मेलनाचे आयोजन चिमुर:-दु:खी , गरिब , कष्टी, अज्ञानी मानवास भगवत प्राप्तचा नीष्काम...

Read more

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पीएम श्री शाळांतील शिक्षकांचा व अधिकार्‍यांचा संयुक्त अभ्यासदौरा यशस्वीरित्या संपन्न

सोनगीर प्रतिनिधी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन द्वारे प्रायोजीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे व जिल्हा शिक्षण...

Read more

राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

विहिरगांव प्रतिनिधी:-रजत चांदेकर (व्याख्यान, रॅली, विविध स्पर्धांचे आयोजन) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त शिवशक्ती युवा बहुउद्देशीय...

Read more
Page 1 of 923 1 2 923
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News