खेड पिंपरी गावात भव्य कबड्डी सामन्याचे उद्घघाटन संपन्न.
मौजा खेड पिंपरी ता, नांदगांव खंडे, येथे छत्रपती संभाजी महाराज युवा मंडळाने भव्य 62 किलो मधील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात ...
मौजा खेड पिंपरी ता, नांदगांव खंडे, येथे छत्रपती संभाजी महाराज युवा मंडळाने भव्य 62 किलो मधील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात ...
जल जीवन मिशन अंतर्गतपाणीपुरवठा व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद अमरावती, पाणी व स्वच्छता विभाग पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर व ...
याप्रसंगी चंद्रभागा बस स्थानक येथील कर्मचारी वर्ग व परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय श्री मंगेश कांबळे व सचिव इत्यादी ...
यावेळेस परिवर्तन संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष श्री मंगेश कांबळे सचिव पश्चिम महाराष्ट्र संदीप सावंत उपाध्यक्ष निवास लोंढे पाटण तालुका महिला ...
पत्ता आहे राज्य परिवहन महामंडळ चंद्रभागा बस स्थानक पंढरपूर येथे सर्व व भाविकांसाठी दिनांक10/11/2024 / 12/11/2024 पर्यंत व कार्तिक शुद्ध ...
परिवर्तन संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष माननीय श्री संदीप सावंत यांना अपक्ष उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे.उद्या कराड येथील तहसीलदार ...
नांदगांव खंडे, जी, अमरावती येथ,डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच द्वारा आयोजित बौद्ध समाज बांधवांचा भव्य मेडावा दी,28/सप्तेंबर रोजी पद्मपाणी मंगल ...
धमाल मचवणारा वानर खेड़ पिंपरी गावात गेल्या 15 दिवसांपासून एका पिसाटलेला वानराने धुमाकूळ घातला होता. या वानराच्या आगाऊ वर्तमनामुळे गावात ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com