धाराशिव, बीड छ. संभाजीनगर या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी सहा कोटी रुपये मंजूर, खा. बजरंग सोनवणे यांची माहिती
पांडुरंग जगताप (धारुर प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने धाराशिव -बीड -छत्रपती संभाजीनगर (२४०किमी), आणि छ.संभाजीनगर- चाळीसगाव(९३किमी) या दोन नवीन रेल्वे ...