• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मागासवर्गीय मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्थेला मोडीत काढण्याचा प्रयत्न?

by
February 26, 2026
in धारूर तालुका, प्रशासन, महाराष्ट्र
0
मागासवर्गीय मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्थेला मोडीत काढण्याचा  प्रयत्न?
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

खाजगी व्यक्ती च्या हस्तक्षेपाला आयुक्त भास्कर सानप यांचा पाठपुरावा आहे का?

पांडुरंग जगताप (धारूर प्रतिनिधी)

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

धारूर : तालुक्यातील तांदळवाडी येथील मागासवर्गीय मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्थेच्या संचालकांना कोणतीही कल्पना किंवा पत्र व्यवहार न करता परस्पर बिगर मागासवर्गीय सभासदाची नियुक्ती करून जुन्या मूळ सभासदांना वगळल्याने याप्रकरणी आयुक्त श्री भास्कर सानप यांचे या प्रकरणाला सहकार्य तर नाही ना? अशी शंका संचालकांना येत आहे. त्यामुळे या संस्थेचे खोटे व बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी संचालकांनी केली आहे.

धारूर तालुक्यातील तांदळवाडी येथील मागासवर्गीय मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था ही ई.स. १९८६ पासून सर्व नियमानुसार आपले व्यवहार व कार्य करीत आहे. मात्र केज येथील खाजगी व्यक्ती सदरील संस्थेचे बनावट कागदपत्रे तयार करून मूळ मागासवर्गीय सभासदांना पदावरून हटवण्यासाठी कार्यालयामध्ये बोगस ठराव व पत्रव्यवहार करत असतो मात्र, या बोगस व नकली पत्रव्यवहाराची कोणतीही शहानिशा न करता आयुक्त भास्कर सानप यांनी या मागासवर्गीय मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेचे मूळ सभासद यांना डावलून त्या ठिकाणी बिगर मागासवर्गीय सभासदाची नियुक्ती करण्यासाठी मंजुरीही दिली आहे. सदरील बनावट व बोगस कागदपत्रे दाखल केल्यानंतर हे कागदपत्रे तपासण्याचा अधिकार संबंधित कार्यालयाला असताना कुठलीही शहानिशा न करता सदरील बोगस कागदपत्राचे आधारे मूळ सभासदांना बेदखल करण्यात आले आहे. व त्या ठिकाणी आपल्या मर्जीतले बगर मागासवर्गीय सभासद नियुक्त केलेले आहेत.

मात्र, हे प्रकरण आयुक्त श्री भास्कर सानप यांना माहीत असतानाही व संस्थेच्या नियमाप्रमाणे पत्रव्यवहार व मूळ संचालकांचे कुठलेही ठराव किंवा कागदपत्रे नसताना सदरील व्यक्तीच्या प्रस्तावाला मंजूर देऊन या मागासवर्गीय सभासदावर अन्याय केलेला आहे. आयुक्त श्री भास्कर सानप हे सदरील संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत का? असा सवाल विशाल शिरसाट व सहकारी यांनी केला आहे. कारण ही एकमेव मागासवर्गीय मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था असून ही सदरील अधिकाऱ्यांच्या डोळ्यात खूपत असावी, म्हणूनच आयुक्त श्री सानप यांनी या खाजगी व्यक्तीच्या कागदपत्रांना मंजुरी देऊन ही मत्स्य व्यावसायिक संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आणि म्हणूनच बोगस कागदपत्र तयार करणारे व त्या बोगस कागदपत्राची कुठलीही शहानिशा न करता त्यास मंजुरी देऊन मागासवर्गीय संस्था मोडीत काढणारे अधिकारी व संबंधित खाजगी व्यक्ती यांच्यावर ४२० व ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा नोंद करावा, अशी मागणी संस्थेचे सचिव विशाल शिरसाट व इतर संचालकांनी केलेली आहे.

Tags: Pandurang Jagtap
Previous Post

🔴 कसाल येतील गांगोचीराई मठ येथे हरिनाम सप्ताह.. 🔴

Next Post

एन.एम.एम.एस. परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळचे यश …

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
एन.एम.एम.एस. परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळचे यश …

एन.एम.एम.एस. परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळचे यश ...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In