कोरोना कसा आला? एपस्टीन फाईल्समध्ये मोठा खुलासा….
प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर.सारथी महाराष्ट्राचा. न्युज.
वृत्तसेवा :-अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफरी एपस्टीनच्या फाईल्स मधून 30 लाख पानांचे दस्तावेज, 2,000 व्हिडीओज, आणि 1.8 लाख छायाचित्रे सार्वजनिक जाहीर केले आहेत.यामध्ये डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिटन या सारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे.यामध्ये लहान मुलांची तस्करी करून त्यांचे लैगिंग शोषण करणे, त्यांना भीती घालणे, त्यांची जबरदस्तीने गर्भधारणा करणे.गळा दाबून मारणे, मेल्यानंतर त्याचे शरीर भाजून मांन्स खाणे. इत्यादी भीषण आरोप करण्यात आले आहे.
ट्रम्प प्रशासनावर फाईल जाहीर करण्यास विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.आतापर्यंत 1%फक्त दस्तावेज सार्वजनिक जाहीर करण्यात आले आहे.कोरोना कसा आला,?एपस्टीन फाईल नुसार कोरोना व्हायरस चीन मधून आलेला नाही. तर ही कोट्याधीशांची पूर्व नियोजित चाल होती, ज्यामध्ये बिल गेस्ट हे जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत येतात.
कोरोना येण्याच्या तब्ब्ल 7वर्षे आधीच बिल गेट्स यांनी एका टीव्ही शोमध्ये सांगितले होते की जगाची लोकसंख्या खूप वेगाने वाढत आहे. ज्याच्यामुळे लवकरच नैसर्गिक संसाधने संपतील. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रनासाठी हा व्हायरस अतिशय हुशारीने पसरविण्यात आला. असा दावा करण्यात आला आहे.एपस्टीन फाईल्स नुसार हे एका व्यक्तीच्या आवाक्या बाहेरचे काम आहे. अनेक देशांचे राष्ट्रध्यक्ष, राजे आणि कोट्याधीश यांनी अतिशय गोपनीय पद्धतीने हा व्हायरस पसरू दिला. आणि नंतर लसीकरण करण्यात आले, या फाईल्समध्ये असेही सांगितले आहे की लसीकरणात काही असे ड्रग्स मिसळले होते. त्यामुळे लोकांना नपूंसक बनविले जात होते.
भारतातील 70 कोटी लोकांनी कोविड शिल्ड लस घेतले असून त्यांचा मानवी शरीरावर दुषपरिणाम होत आहेत. कित्येक लोक कोरोना काळातच मेले असून काही लोकांना रक्तात गुटळ्या होणे. डोके दुखणे, हार्ट अटॅक येणे हे होत आहेत.







