कामगार संघटना कडून उद्या भारत बंदची हाक….
..प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.
.वृत्तसेवा :- देशभरातील कामगार संघटने उद्या भारत बंद ची हाक दिली आहे. केंद्रातील भाजप सरकार कामगार हक्क कायदा विरोधात असलेने कामगार संघटनेचा भारत बंद ची हाक दिली आहे.त्यास आखिल भारतीय काँग्रेस पक्षाने पाठींबा जाहीर केला आहे.
कामगार कायदा विरोधात सर्व शेतकरी संघटना देखील पाठिंबा दर्शीवला आहे.कामगारांच्या हितास बाधा पोहचवीणारे कायदा रद्द करण्यास उद्या भारत बंद ची हाक दिली आहे
.तरी सर्व कामगार संघटना नी यात सामील होऊन पाठिंबा दर्शविवा असे म्हंटले आहे.






