• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आरटीई २५% आरक्षण अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ इयत्ता १ ली साठी येवला तालुक्यातील २६ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी

by
February 16, 2026
in Blog
0
आरटीई २५% आरक्षण अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ इयत्ता १ ली साठी येवला तालुक्यातील २६ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी
0
SHARES
561
VIEWS

RelatedPosts

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

Ad 1

आरटीई २५% आरक्षण अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ इयत्ता १ली साठी येवला तालुक्यात २६ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी..
येवला तालुक्यात आरटीई २५% अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित व विना अनुदानित शाळांमध्ये २५% जागा दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.त्यानुसार येवला तालुक्यातील सुमारे २६ शाळांमध्ये ३६२ विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशाची संधी असून, शाळेच्या १ कि.मि. आतील अंतरावरील पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यास दिनांक १७/०२/२०२६ पासून ते दिनांक १०/०३/२०२६ या कालावधी पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे श्री.संजय कुसाळकर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती येवला यांनी सांगितले.
येवला तालुक्यातील २६ शाळांची माहिती खालील प्रमाणे…
१.मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल २.स्वामी मुकतानंद विद्यालय (इंग्लिश मिडीयम), येवला ३.जीवन अमृत इंग्लिश मिडीयम स्कूल, मुखेड ४.आर्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, पारेगाव ५.अभिनव बालविकास मंदिर, येवला ६.आत्मा मालीक इंग्लिश मिडीयम गुरुकुल, येवला ७.अभिनव बालविकास मंदिर, पाटोदा ८.आत्मा मालीक इंग्लिश मिडीयम गुरुकुल, पुरणगांव ९.कांचन सुधा अकॅडमी, येवला १०.जय बाबाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, नगरसूल ११.राधिका इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल १२.गणाधीश इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल, राजापूर १३.लक्ष्मी इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल, विखरणी १४.बनकर पाटील पब्लिक स्कूल, अंगणगाव १५.राजेश कदम इंग्लिश मिडीयम स्कूल, नेऊरगाव १६.श्री साईनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल, धुळगाव १७.सईग्रीन इंग्लिश मिडीयम स्कूल, नगरसूल १८.एस.एन.डी. इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल, बाभुळगाव खु. १९.मातोश्री इंटरनॅशनल स्कूल, धानोरे २०.एस.एन.डी. इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल, बाभुळगाव २१.कांचन सुधा इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, धानोरे २२. होरायझन अकॅडमी आड़गांव चोथवा २३.संतोष इंग्लिश मिडीयम स्कूल, रहाडी २४.संतोष इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव नेऊर् २५.साईं सिद्धि इंग्लिश मेडियम स्कूल,पारेगांव व २६.सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल, उंदीरवाड़ी.
*प्रवेशासाठी निकष:- १.पाल्याचा जन्म तारखेचा पुरावा. २.पालकांचा व पाल्याचा आधार कार्ड. ३.अपंगत्वाचा पुरावा. ४.पालकाचा रहिवासी पुरावा (फ़क्त १ कि.मि. आतील पालक). ५.पालकांचा जातीचा किंवा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार येवला यांचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला).
*तसेच संकेतस्थळ:- https://studen.maharashtra.gov.in/adm_portal वर ऑनलाईन दिलेल्या इतर कागद पत्रासह पालकांनी आपल्या पाल्याची माहिती मुदतीत
भरून योजनेचा लाभ घ्यावा.

Previous Post

Solapur road accident: सोलापूर हादरलं! भीषण अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू | सोलापूर शहरातील रूपाभवानी मंदिर परिसरात आज पहाटे चारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शहरातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नागेश गवंडी, रोहन पोरे आणि बसवराज चनशेट्टी अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस सध्या घटनास्थळी असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.

Next Post

विश्रामबाग मधील अतिक्रमणे काढण्यात आली.

Related Posts

Blog

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026
11
Blog

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026
1
Blog

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026
8
Blog

अंगणवाडीची दुरावस्था; चिमुकल्यांना दुखापतीचा धोका

September 3, 2026
13
Blog

🦚🪈 परमार्थ निकेतनमध्ये भजनाने रंगणार श्रीकृष्ण जन्मोत्सव! 🪈

September 3, 2026
31
Blog

NCMC कार्ड सक्तीमुळे सॉफ्टवेअर त्रुटी व टॉप-अप न झाल्याने लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोय बद्ल नाराजी व्यक्त

September 3, 2026
5
Next Post

विश्रामबाग मधील अतिक्रमणे काढण्यात आली.

ताज्या बातम्या

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In