• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वेंकटेश पोदार लर्न स्कूलचे विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
February 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
वेंकटेश पोदार लर्न स्कूलचे विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र
0
SHARES
62
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा :

श्रीगोंदा येथील वेंकटेश पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत शास्त्रंग मार्शल आर्ट प्रकारात उल्लेखनीय यश संपादन करत राष्ट्रीय पातळीवर झेप घेण्याची तयारी केली आहे.

RelatedPosts

नवतरुण मित्र मंडळ पाणजेचा ४१ वा महाशिवरात्री उत्सव उत्साहात; श्री सत्यनारायण महापूजा व पोलीस बांधवांचा सन्मान

मुंजवाड येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर; हरि अण्णा जाधव यांच्याकडून महिलांना चष्मे वाटप

गोविंदपूर येथे जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात दि. १६ व १७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. १९ वर्षांखालील गटात झालेल्या लढतींमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पदके पटकावली.

१९ वर्षांखालील मुली गटात ईशा संतोष गोरे हिने सुवर्णपदक जिंकले, तर मुलांच्या गटात सम्राटराजे चांगदेव पाचपुते याने कांस्यपदक मिळवले. त्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे क्रीडा शिक्षक बाबू बळे सर यांचे मार्गदर्शन व परिश्रम महत्त्वाचे ठरले. विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन शिक्षण संचालक आनंद शहा तसेच संस्थेच्या विश्वस्तांनी करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरीय यशानंतर आता हे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

मुंजवाड येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर; हरि अण्णा जाधव यांच्याकडून महिलांना चष्मे वाटप

Next Post

श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान, देऊळवाडी येथे महाशिवरात्री उत्साहात

Related Posts

नवतरुण मित्र मंडळ पाणजेचा ४१ वा महाशिवरात्री उत्सव उत्साहात; श्री सत्यनारायण महापूजा व पोलीस बांधवांचा सन्मान
ताज्या घडामोडी

16
गोविंदपूर येथे जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

गोविंदपूर येथे जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

February 16, 2026
49
अकोल्यात शिवजयंतीनिमित्त दोन दिवस भव्य सांस्कृतिक सोहळा
ताज्या घडामोडी

अकोल्यात शिवजयंतीनिमित्त दोन दिवस भव्य सांस्कृतिक सोहळा

February 16, 2026
6
कल्याण पूर्वेत वाहनचोर टोळी जेरबंद; ३.४० लाखांची चोरीची वाहने जप्त
क्राईम

कल्याण पूर्वेत वाहनचोर टोळी जेरबंद; ३.४० लाखांची चोरीची वाहने जप्त

February 16, 2026
2
शहादा शहर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमले; महाशिवरात्री निमित्त शिवालयांत भक्तीचा महापूर
ताज्या घडामोडी

शहादा शहर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमले; महाशिवरात्री निमित्त शिवालयांत भक्तीचा महापूर

February 16, 2026
6
Next Post
श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान, देऊळवाडी येथे महाशिवरात्री उत्साहात

श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान, देऊळवाडी येथे महाशिवरात्री उत्साहात

ताज्या बातम्या

Original casino un Casino hugo emplacement peu 2026 Au top trois Multiples sites Hollande

February 17, 2026
जिजाऊ इंग्लिश स्कूल रिठदचा अन्न बँक उपक्रम; धान्य अंध-दिव्यांग आश्रमाला सुपूर्द

जिजाऊ इंग्लिश स्कूल रिठदचा अन्न बँक उपक्रम; धान्य अंध-दिव्यांग आश्रमाला सुपूर्द

February 16, 2026

बोरामणी अभयारण्यात इको-टुरिझमसाठी ८ कोटींची कामे मंजूर

February 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड तालुक्यातील भांडगाव सोसायटीचे संघर्ष योद्धा हरपला

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 🟦 कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी गट प्रमुखपदी सुधीर देसाई यांची निवड 🟦

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड कुशेगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी दीपक नामदेव रुपनवर यांची बिनविरोध निवड झाली

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In