• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दौंड तालुक्यातील भांडगाव सोसायटीचे संघर्ष योद्धा हरपला

by
October 1, 2025
in Blog
0
दौंड तालुक्यातील भांडगाव सोसायटीचे संघर्ष योद्धा हरपला
0
SHARES
847
VIEWS

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

Ad 1

प्रतिनिधी:~दत्तात्रय यादव दौंड तालुक्यातील भांडगाव विविध कार्यकारी सोसायटी मधील भ्रष्टाचार चव्हाट्यावरती आणणारे तसेच सातत्याने सोसायटीतील सभासदांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाबरोबर झगडणारं झुंजणार नेतृत्व रामभाऊ दोरगे आज सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना गोरगरीब सभासदांचे प्रश्न मांडत असताना आज सर्वसाधारण सभेमध्येच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
रामभाऊ दोरगे हे सातत्याने भांडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये जो काय भ्रष्टाचार चालू होता. त्याबद्दल सातत्याने प्रशासनाबरोबर पत्र व्यवहार करणे प्रशासनाला जाब विचारणे त्यांनी काही दिवसापूर्वी आमरण उपोषणही केले होते. अशा विविध सामाजिक प्रश्नांकडे सातत्याने लक्ष देऊन गावचे,सभासदांचे,आणि सोसायटीचे संस्थेचे हित कसं जपता येईल त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून प्रश्न मांडत असत या सर्व कार्यातून समाजाविषयीची तळमळ ही दिसून येत होती. त्यांनी आतापर्यंत त्यांच्या कारकीर्दीमध्ये आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेमधून समाजकार्याचा विडा उचलला होता. ते भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आपल्या शेवटच्या श्वासापर्यंतव लढत राहिले आणि लढता लढताच आपला प्राणाचे बलिदान दिले. समाजाचे भान असणाऱ्या समाजसेवकाला सारथी महाराष्ट्राचा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
मृत्यू अटळ आहे तो रोखू शकत नाही.
पण तुमच्या आठवणी आम्ही पुसू शकत नाही….!

Previous Post

लोहा प्रतिनिधी प्रा. बबन जोंधळे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिली किरोडा येथील पूरग्रस्त भागाला भेट ; राज्य सरकारने तात्काळ आर्थिक मदत द्यावीलोहा,तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक घरांचे, शेतीचे, खरीप पिकांचे नुकसान झाले तसेच जनावरे दगावली. किरोडा येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडवा द्वारे पाणी गावातील दलीत वस्तीत घुसून अनेकांच्या घराचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले होते. पुराने बाधित झालेल्या घरांची पाहणी करून पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. राज्य सरकारने पूरग्रस्त नागरिकांना तत्काळ आर्थिक मदत करावी. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे वंचीत चे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.मुसळधार पावसाने व अतिवृष्टीने किरोडा मालगुजरी पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने तलाव ओव्हर प्लो होऊन गावातील दलीत बहुल वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने एकूण २७ कुटुंब बाधित झाले होते. तर प्रकाश जोंधळे यांच्या शेळ्या मृत्यू पावल्या होत्या. अनेकांच्या शेती व पिकांचे नुकसान झाले. त्या बाधित घरांचे आणि शेतीचे स्वतः पाण्यात जाऊन पाहणी केली व पूरग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे वंचीत चे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सांगितले. तसेच किरोडा येथील ग्रामविकास अधिकारी श्रीमती चव्हाण यांच्याशी प्रशासनाकडून होत असलेल्या उचित कार्यवाही संदर्भाने माहिती जाणून घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, अविनाश भोसीकर, तालुकाध्यक्ष प्रमोद धूतमल, प्रा. राजेश ढवळे, बी. बी. गायसमुद्रे, राजाभाऊ बनसोडे, श्याम वाघमारे, विलास कांबळे, रत्नाकर महाबळे, धोंडीबा यानभुरे, बापूसाहेब कापुरे, किरोडा सरपंच शंकर रामराव माने माजी सरपंच भीमराव जोंधळे रमेश वाघमारे गणेश वाघमारे संतोष जोंधळे ग्रामविकास अधिकारी चव्हाण मॅडम प्रा बबन जोंधळे विकास जोंधळे राजकुमार जोंधळे साहेबराव जोंधळे तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम जाधव अशोक माने घ अशोक गायकवाड पोलीस पाटील प्रतिनिधी संतोष जाधव समता सैनिक दलाचे सुभाष खाडे, सिद्धार्थ ससाणे, डोंगरे सह ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती. लोहा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मारोती सोनकांबळे, तिडके आदी पोलिस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Next Post

रिसोड शहर दुर्गा उत्सव मिरवणूक निघाली कार्यक्रम शहर दुर्गा स्थापना व सजावट केली होती राम दुर्गा माता मंडळ देखावा तयार केला होता आणि भाविक दर्शनाचा लाभ घेतात शहर आणि परिसरात नवरंग जय माता काशी विश्वनाथ देखावा रिसोड शहर आज माता जयलखमा मंडळ आज विसर्जन मिरवणुक निघाली ठाणेदार साहेब ने बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे रिसोड शहरांमध्ये दुगो माता विसर्जन होत आहे

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
Next Post

रिसोड शहर दुर्गा उत्सव मिरवणूक निघाली कार्यक्रम शहर दुर्गा स्थापना व सजावट केली होती राम दुर्गा माता मंडळ देखावा तयार केला होता आणि भाविक दर्शनाचा लाभ घेतात शहर आणि परिसरात नवरंग जय माता काशी विश्वनाथ देखावा रिसोड शहर आज माता जयलखमा मंडळ आज विसर्जन मिरवणुक निघाली ठाणेदार साहेब ने बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे रिसोड शहरांमध्ये दुगो माता विसर्जन होत आहे

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In