• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दौंड कुशेगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी दीपक नामदेव रुपनवर यांची बिनविरोध निवड झाली

by
September 13, 2025
in Blog, राजकीय, सरकारी योजना
0
दौंड कुशेगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी दीपक नामदेव रुपनवर यांची बिनविरोध निवड झाली
0
SHARES
331
VIEWS

RelatedPosts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

Ad 1

दौंड कुसेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दीपक नामदेव रुपनवर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच डॉ अमोल शितोळे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक झाली. यावेळी दीपक नामदेव रुपनवर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सरपंच वैशालीताई रमेश शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी कांबळे साहेब यांनी कामकाज पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ९ पैकी ७ सदस्यांच्या एक मताने निवड करण्यात आली सदस्य किरण गायकवाड ,अनिता चव्हाण, छायाताई शितोळे, डॉ अमोल शितोळे, सुप्रिया संतोष भोसले, वैशालीताई रमेश शितोळे.
यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व दौंड तालुक्याचे आरोग्य दूध म्हणून ओळखले जाणारे आपले लाडके आमदार राहुल दादा कुल यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या शुभेच्छुक महेश रुपनवर,मेजर बापू रुपनवर, प्राध्यापक उत्तम रुपनवर, अर्जुन रुपनवर,प्रशांत रुपनवर,योगेश रुपनवर,सागर रुपनवर, नागेश रुपनवर,कैलास रुपनवर,दत्तात्रेय निचाळ,मोहन कोकरे,दादासाहेब शितोळे,मोहन शितोळे यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला अभिनंदन व्यक्त केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

📍 बाभुळवंडी, ता. अकोलेअकोले तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत बाभुळवंडी परिसरात गावठाण व म्हशाळवाडी इमारतींमध्ये छत गळतीची समस्या गंभीर झाली होती. या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ सरपंचांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास बसले होते.आज आमदार सत्यजीत तांबे यांनी अकोले दौऱ्यावर असताना प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांची व्यथा ऐकून घेतली. लोकांच्या अडचणींवर तातडीने तोडगा निघावा यासाठी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी भंडारी साहेब, गट विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून मध्यस्थी केली आणि उपोषण यशस्वीरित्या सोडविले.जनतेच्या मूलभूत गरजांप्रती संवेदनशील राहून त्वरित तोडगा काढण्याची हीच आमदार सत्यजीत तांबे यांच्या कार्यशैलीची ओळख जनसामान्यांत आपुलकी आणि स्नेहपूर्ण त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे.Satyajeet Tambe📍 बाभुळवंडी, ता. अकोलेअकोले तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत बाभुळवंडी परिसरात गावठाण व म्हशाळवाडी इमारतींमध्ये छत गळतीची समस्या गंभीर झाली होती. या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ सरपंचांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास बसले होते.आज आमदार सत्यजीत तांबे यांनी अकोले दौऱ्यावर असताना प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांची व्यथा ऐकून घेतली. लोकांच्या अडचणींवर तातडीने तोडगा निघावा यासाठी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी भंडारी साहेब, गट विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून मध्यस्थी केली आणि उपोषण यशस्वीरित्या सोडविले.जनतेच्या मूलभूत गरजांप्रती संवेदनशील राहून त्वरित तोडगा काढण्याची हीच आमदार सत्यजीत तांबे यांच्या कार्यशैलीची ओळख जनसामान्यांत आपुलकी आणि स्नेहपूर्ण त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे.Satyajeet Tambe📍 बाभुळवंडी, ता. अकोलेअकोले तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत बाभुळवंडी परिसरात गावठाण व म्हशाळवाडी इमारतींमध्ये छत गळतीची समस्या गंभीर झाली होती. या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ सरपंचांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास बसले होते.आज आमदार सत्यजीत तांबे यांनी अकोले दौऱ्यावर असताना प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांची व्यथा ऐकून घेतली. लोकांच्या अडचणींवर तातडीने तोडगा निघावा यासाठी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी भंडारी साहेब, गट विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून मध्यस्थी केली आणि उपोषण यशस्वीरित्या सोडविले.जनतेच्या मूलभूत गरजांप्रती संवेदनशील राहून त्वरित तोडगा काढण्याची हीच आमदार सत्यजीत तांबे यांच्या कार्यशैलीची ओळख जनसामान्यांत आपुलकी आणि स्नेहपूर्ण त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे.Satyajeet Tambe

Next Post

व्यंकटराव येथे हिंदी राजभाषा दिन संपन्न…

Related Posts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित
Blog

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
23
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात
Blog

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
11
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ
Blog

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026
8
गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात
Blog

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026
51
Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
21
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
35
Next Post
व्यंकटराव येथे हिंदी राजभाषा दिन संपन्न…

व्यंकटराव येथे हिंदी राजभाषा दिन संपन्न...

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In