जिजाऊ इंग्लिश स्कूल, रिठद यांच्या वतीने विद्यार्थ्यांनी दररोज वाटीभर धान्य जमा करून ‘अन्न बँक दान’ हा उपक्रम राबविला. संकलित धान्य चेतन सेवांकुर अंध-दिव्यांग आश्रम, केकतउमरा येथे सुपूर्द करण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये बचत, शिस्त आणि समाजसेवेची भावना रुजली. गरजूंच्या मदतीसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.




