• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंचक येथे मुलींसाठी मोफत कराटे प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंचक येथे मुलींसाठी मोफत कराटे प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

नाशिक | विशेष प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून पंचक परिसरात मुलींसाठी मोफत कराटे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला असून, या उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. समर्थ सेवा मंडळ, सकल मराठा परिवार आणि शनेश्वर भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पंचक येथील कु. गौतमी रंगनाथ भोई हिची ग्रामीण पोलीस दलात निवड झाल्याबद्दल करण्यात आलेला सत्कार. ॲड. सुनील अण्णा बोराडे यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. या निमित्ताने ग्रामीण भागातील मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन पोलीस दलासारख्या क्षेत्रात प्रगती साधावी, असा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाला नगरसेविका सौ. सुनीता सागर भोजने यांच्यासह रोहिणी जाधव, कैलास मधुकर आढाव, चंद्रकांत चव्हाणके, दिनकर आप्पा आढाव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच आयोजक व पदाधिकारी शंकरराव बोराडे, ॲड. सोमनाथ बोराडे, गौतम भालेराव, स्नेहल काळे, सिंधुताई पगार, मंगल मोरे, पूनम डहाळे, खंडू आहेर, संजय झारोळे, प्रकाश बोराडे, प्रवीण देशमुख, संजय गोराडे, योगेश वरखेडे, योगेश मुळाने, कल्पेश बोराडे, श्रीराम बोराडे, अजय बोराडे आदींची उपस्थिती होती.

महिला सुरक्षेच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत असून, मोठ्या संख्येने मुलींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून लोकसहभागातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post

२८४ केंद्रांवर CET परीक्षांचा प्रारंभ; तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक व सुरळीत आयोजन

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
२८४ केंद्रांवर CET परीक्षांचा प्रारंभ; तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक व सुरळीत आयोजन

२८४ केंद्रांवर CET परीक्षांचा प्रारंभ; तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक व सुरळीत आयोजन

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In