• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुक्ताईनगरात जागरूक पत्रकारामुळे परप्रांतीय युवकाला मिळाले जीवनदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
मुक्ताईनगरात जागरूक पत्रकारामुळे परप्रांतीय युवकाला मिळाले जीवनदान
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

मुक्ताईनगर प्रतिनिधी :

मुक्ताईनगर येथे आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या परप्रांतीय युवकाला जागरूक पत्रकारांच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाल्याची घटना समोर आली आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेला विश्वजीत मोंटू उराव (वय १८) हा युवक कामानिमित्त मुक्ताईनगर येथे आला होता. घरगुती तणावामुळे तो आत्महत्या करण्याच्या उद्देशाने बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर रात्री सुमारे १० वाजता झोपलेला असल्याचे स्थानिक ‘मंडे टू मंडे न्यूज’चे पत्रकार अक्षय काठोके आणि त्यांचे मित्र सुमित काचकूटे यांच्या निदर्शनास आले.

यांनी तात्काळ गाडी थांबवून युवकाची विचारपूस केली असता त्याने आत्महत्या करण्याचा विचार व्यक्त केला. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी विलंब न करता त्या युवकाला आपल्या वाहनात बसवून थेट मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये नेले.

पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असलेले पोलीस अंमलदार अजय खंडेराव आणि कर्मचारी दीपक ढाकरे यांनी युवकाची समजूत काढत त्याची सविस्तर चौकशी केली. त्यानंतर मुक्ताईनगर शहरातील त्याचे मित्र व नातेवाईकांना बोलावून त्याच्या स्वाधीन करण्यात आले.

स्थानिक पत्रकारांच्या तत्परतेमुळे आणि पोलिसांच्या योग्य हस्तक्षेपामुळे एका तरुणाचे प्राण वाचले असून या घटनेबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त केले जात आहे.

Tags: Dyneshwar Salwe
Previous Post

२८४ केंद्रांवर CET परीक्षांचा प्रारंभ; तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक व सुरळीत आयोजन

Next Post

रिसोड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दणाणला

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post

रिसोड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दणाणला

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In