• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामदैवत मळगंगा माता व मुक्ताई माता पिंपरी पेंढार यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
ग्रामदैवत मळगंगा माता व मुक्ताई माता पिंपरी पेंढार यात्रा उत्सव उत्साहात संपन्न
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

पिंपरी पेंढार (प्रतिनिधी) : ग्रामदैवत मळगंगा माता व मुक्ताई माता यांच्या यात्रेनिमित्त दि. १२ व १३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात संपन्न झाला.

यात्रेची सुरुवात सकाळी मांडव डहाळे आणि त्यांच्या भव्य मिरवणुकीने झाली. ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जल्लोषात सहभाग घेतला. यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शौकिनांसाठी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गाड्यास सुमारे ७१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

संध्याकाळी शेरणीची मिरवणूक व प्रसाद वाटप करण्यात आले. तसेच काठी आणि छबीना मिरवणुकीत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. रात्री ११ वाजता आनंद लोकनाट्य तमाशाचा रंगतदार कार्यक्रम सादर करण्यात आला.

दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरी कार्यक्रम पार पडला. दुपारी ३ नंतर कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या आखाड्यात विविध जिल्ह्यांतील पैलवानांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या पैलवानास ढाल देऊन सन्मानित करण्यात आले.

दोन दिवस चाललेल्या या यात्रा उत्सवात ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. पारंपरिक धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांच्या संगमातून हा उत्सव उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.

Previous Post

‘शक्तीपीठ’ प्रकल्पाविरोधात आजऱ्यात एल्गार; प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा सुरूच – राजू शेट्टी

Next Post

जळकोट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
20
Next Post
जळकोट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

जळकोट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In