• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तधर्मवीर छावा संघटनेच्या वतीने शालेय साहित्य वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तधर्मवीर छावा संघटनेच्या वतीने शालेय साहित्य वाटप
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

जय शिवराय 🧡 जय भीम 🩵

RelatedPosts

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

आठ तास वीज निर्मितीच्या मागणीसाठी उर्जनग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णयाची मागणी; कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे निवेदन

छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश उगले पाटील यांनी सांगितले.

धर्मवीर छावा संघटना सामाजिक बांधिलकी जपत अशा प्रकारचे शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश उगले पाटील, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच मराठवाडा संपर्कप्रमुख अंकुश सकुंडे, जिल्हा संपर्कप्रमुख सतीश देवखळे, महानगरप्रमुख स्वप्निल बिडकर, धीरज मोरे, अविनाश शिंदे, ॲड. सचिन जाधव, राकेश कीर्तिकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

#धर्मवीरछावासंघटना #महाराष्ट्र #शिक्षण #समाजकार्य

Tags: swapnil bidkar
Previous Post

योग्य उपचारामुळे घोडीचे प्राण वाचले; पशुवैद्यकीय सेवेचे कौतुक

Next Post

अंबाजोगाई तालुक्यात गावठी पिस्टलसह धाबा चालक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Related Posts

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
63
ताज्या घडामोडी

आठ तास वीज निर्मितीच्या मागणीसाठी उर्जनग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

July 18, 2026
12
ताज्या घडामोडी

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णयाची मागणी; कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे निवेदन

July 18, 2026
13
ताज्या घडामोडी

बिबट्याचा सामना करून दोन चिमुकल्यांचे प्राण वाचविणाऱ्या वैशाली भामरे यांचा पतसंस्थांतर्फे सन्मान

July 18, 2026
12
ताज्या घडामोडी

पिसेवाडीत वाघजाई देवी मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन; मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

July 18, 2026
15
ताज्या घडामोडी

सोसायटी पुनर्विकासावरील मार्गदर्शनासाठी १९ जुलै रोजी ‘रिडेव्हलपमेंटच्या दिशेने’ विशेष कार्यक्रम

July 18, 2026
36
Next Post
अंबाजोगाई तालुक्यात गावठी पिस्टलसह धाबा चालक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अंबाजोगाई तालुक्यात गावठी पिस्टलसह धाबा चालक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ताज्या बातम्या

ओव्हर नाईट ट्रॅव्हल्समध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार; कर्मचाऱ्यावर अपहाराचा आरोप, गुन्हा दाखल

July 19, 2026

परतवाडा व अचलपूर येथे ‘ऑपरेशन कवच’ जनजागृती रॅली; अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

July 19, 2026

अहेरी पोलिसांची धडक कारवाई; ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, अवैध दारूसह स्विफ्ट कार ताब्यात

July 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In