• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिखली तालुक्यातील उत्रादा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
चिखली तालुक्यातील उत्रादा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
0
SHARES
119
VIEWS
Ad 1

आज चिखली तालुक्यातील उत्रादा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्व प्रथम पंचशील धोज्याचे धोज्या वंदन लक्षीमण गवई यांच्या हस्ते करण्यात आले रमेश इंगळे ग्रामपंचायत सरपंच यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले नवलसिंग इंगळे यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेत पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसिग इंगळे यांनी केले पी आर गवळी साहेब यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती प्रकाश टाकण्याचे काम केले त्यांनी असे सांगितले की शिका संघटित व्हा संघर्ष करा जयंती साजरी करणे म्हणजे डीजे लावून गाण्यावर नाचणे याला जयंती साजरी करणे नाही म्हणत तर खरी जयंती साजरी करणे म्हणजे आपल्या मुलांना शिकवा व संघटीत करा यालाच खरी जयंती साजरी करणे

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

म्हणतात असे पी आर गवई यांनी सांगितले यावेळी उपस्थित गावचे सरपंच रमेश इंगळे उपसरपंच नवलसिंग इंगळे रवींद्र इंगळे चक्रवर्ती सम्राट अशोक बुद्धिस्ट चॅरिटेबल ट्रस्ट चे मुख्य सल्लागार प्रल्हाद गवई .उमेश गवई अध्यक्ष. विशाल गवई उपाध्यक्ष . ज्ञानेश्वोर इंगळे बिदेसी इंगळे सखाराम इंगळे ग्रामपंचायत कर्मचारी अर्जुन इंगळे सुभाष गवई समाधान गवई लक्ष्मण गवई नामदेव गवई सुधाकर गवई श्रीकृष्ण गवई बबन पैठणे विलास गवई बळीराम गवई बाईजयराम तायडे सोनू तायडे इतर मान्यवर तथा समस्त अशोक सम्राट नवीन मित्र मंडळ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post

सेलू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीत मुस्लिम बांधवांकडून सामाजिक सलोख्याचे दर्शन

Next Post

ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलाची चर्चा म्हणजे राजकीय षडयंत्र :चेतन बंडगर

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
20
Next Post
ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलाची चर्चा म्हणजे राजकीय षडयंत्र :चेतन बंडगर

ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलाची चर्चा म्हणजे राजकीय षडयंत्र :चेतन बंडगर

ताज्या बातम्या

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In