• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“Royal stag Boom Box” लाईव्ह कॉन्सर्ट रद्द करा! कळंबोलीतील नागरिकांची मागणी….

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
“Royal stag Boom Box” लाईव्ह कॉन्सर्ट रद्द करा! कळंबोलीतील नागरिकांची मागणी….
0
SHARES
36
VIEWS
Ad 1
Ad 1

पनवेल/ कळंबोली : ता. प्रतिनिधी
कळंबोली शहरामध्ये तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले असून अनेक युवक मृत्युमुखी पडल्याच्या घटना समोर येत आहेत. पोलीस विभागामार्फत सातत्याने कारवाई करून या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न होत असला तरी ही समस्या पूर्णपणे संपलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

अलीकडेच मुंबईतील NESCO सेंटर येथे झालेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अतिरिक्त ड्रग्स सेवनामुळे काही तरुणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना ताजी असताना, कळंबोली येथे दिनांक २५ एप्रिल 2026 रोजी भूमी गार्डनिया, रोडपाली स्पोर्ट्स ग्राउंड, सेक्टर-17 या ठिकाणी *“Royal Stag Boom Box” तर्फे भव्य लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात येत आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर नशेचे पदार्थ वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुन्हा अशाच घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे कळंबोली शहराची प्रतिमा मलिन होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

कळंबोली शहराला गालबोट लागू नये, तरुण पिढीचे भवितव्य सुरक्षित राहावे आणि शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सदर कार्यक्रमास पोलिस प्रशासनाने परवानगी देऊ नये अशी मागणी कळंबोली मधील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

तसेच कळंबोली मधील सर्व नगरसेवक, सर्व पक्षीय नेते आणि सामाजिक संस्था या सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम रद्द करण्यासाठी या “Royal stag Boom Box” लाईव्ह कॉन्सर्ट विरोधात आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

तीर्थक्षेत्र श्री महाकाळेश्वर देवस्थान चे पुजारी उमाकांत बाबा यांचे दुःखद निधन

Next Post

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने १८ एप्रिलला भव्य ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन (प्रोमो रन) चे आयोजन

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने १८ एप्रिलला भव्य ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन (प्रोमो रन) चे आयोजन

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने १८ एप्रिलला भव्य 'खारघर हिल महापौर मॅरेथॉन (प्रोमो रन) चे आयोजन

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In