• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने १८ एप्रिलला भव्य ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन (प्रोमो रन) चे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in Blog
0
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने १८ एप्रिलला भव्य ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन (प्रोमो रन) चे आयोजन
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

पनवेल प्रतिनिधी:-
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने येत्या शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी सेंट्रल पार्क, खारघर येथे भव्य ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’ (प्रोमो रन) चे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गरम्य खारघर हिलच्या सानिध्यात होणाऱ्या या स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी असे आवाहन महापौर नितीन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.

‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन (प्रोमो रन) चे वैशिष्ट्य
खारघर हिलच्या निसर्गरम्य वातावरणामुळे ही मॅरेथॉन धावपटूंसाठी एक वेगळा अनुभव देणारी ठरणार आहे. या प्रोमो रनच्या माध्यमातून फिटनेस प्रेमींना एकत्र आणण्याचा प्रशासनाचा मानस आहे. नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता निर्माण व्हावी आणि शहरात क्रीडा संस्कृती वाढावी, या उद्देशाने ही मॅरेथॉन आयोजित केली जात आहे.

RelatedPosts

पांढरकवडा येथे शांतता समितीची बैठक; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

गुरचरण जमिनीत नीर्जा बिर्ला बंगल्यासाठी रस्ता; परवानगी कोणी दिली? प्रशासन गप्प का?

शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे सध्याची परिस्थिती निसर्गाने दुसरा संकट शेतकऱ्यांना टाकलआहे.

खारघर हिल महापौर मॅरेथॉन (प्रोमो रन) 10 किमी व 05 किमी अशा दोन गटांमध्ये होणार आहे. 10 किमी मॅरेथान सकाळी 5.45 तर 5 किमी मॅरेथॉन सकाळी 6.30 सुरू होणार आहे. पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी, व्यावसायिक धावपटूंनी आणि क्रीडाप्रेमींनी या ‘प्रोमो रन’मध्ये सहभाग घेण्याचेआवाहन पनवेल महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

मॅरेथॉनची तारीख अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली असून, नोंदणी प्रक्रियेला नागरिकांनी उदंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन पालिकेने केले आहे. ज्या नागरिकांना या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपली नोंदणी https://forms.gle/Sk5YLFit2cvL9QD99 या लिंकवरती त्वरित करून या भव्य क्रीडा सोहळ्याचा भाग व्हावे.

Previous Post

“Royal stag Boom Box” लाईव्ह कॉन्सर्ट रद्द करा! कळंबोलीतील नागरिकांची मागणी….

Next Post

नंदुरबार काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी 24 इच्छुकांच्या मुलाखती संपन्न.

Related Posts

Blog

पांढरकवडा येथे शांतता समितीची बैठक; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

September 3, 2026
0
गुरचरण जमिनीत नीर्जा बिर्ला बंगल्यासाठी रस्ता; परवानगी कोणी दिली? प्रशासन गप्प का?
Blog

गुरचरण जमिनीत नीर्जा बिर्ला बंगल्यासाठी रस्ता; परवानगी कोणी दिली? प्रशासन गप्प का?

September 3, 2026
4
Blog

शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे सध्याची परिस्थिती निसर्गाने दुसरा संकट शेतकऱ्यांना टाकलआहे.

September 3, 2026
0
सावित्रीच्या लेकींसाठी मानव विकास योजना निष्फळ!
Blog

सावित्रीच्या लेकींसाठी मानव विकास योजना निष्फळ!

September 3, 2026
7
बेलापूरमध्ये ज्येष्ठांचा वाढदिवस व हृदयरोग मार्गदर्शन शिबीर संपन्न झाला या कार्यक्रमाची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात छापावी ही विनंती.
Blog

बेलापूरमध्ये ज्येष्ठांचा वाढदिवस व हृदयरोग मार्गदर्शन शिबीर संपन्न झाला या कार्यक्रमाची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात छापावी ही विनंती.

September 3, 2026
4
Blog

मॅट्रिकपूर्व शिष्यवृतीकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
2
Next Post
नंदुरबार काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी 24 इच्छुकांच्या मुलाखती संपन्न.

नंदुरबार काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी 24 इच्छुकांच्या मुलाखती संपन्न.

ताज्या बातम्या

पांढरकवडा येथे शांतता समितीची बैठक; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

September 3, 2026
गुरचरण जमिनीत नीर्जा बिर्ला बंगल्यासाठी रस्ता; परवानगी कोणी दिली? प्रशासन गप्प का?

गुरचरण जमिनीत नीर्जा बिर्ला बंगल्यासाठी रस्ता; परवानगी कोणी दिली? प्रशासन गप्प का?

September 3, 2026

शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे सध्याची परिस्थिती निसर्गाने दुसरा संकट शेतकऱ्यांना टाकलआहे.

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In