• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम शहरजिल्हाध्यक्ष श्री. अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला..

RelatedPosts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

यावेळी शहरजिल्हा कार्याध्यक्ष शेख कय्युम अहमद, पूर्व विधानसभा अध्यक्ष श्री. नागेश भालेराव, सेवादलाचे पदाधिकारी श्री. दशरथ मानवतकर, तसेच डोणगावकर, मिलिंद घुसळे, अलिमभाई शेख, आकाश मात्रे, सागर शेलार, संदीप फासगे आणि इतर अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्री. नागेश भालेराव यांनी मनोगत व्यक्त करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Ad 1
Tags: Shambhonath Ranshetre
Previous Post

श्रीगोंदा मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्सवात साजरी

Next Post

महाराष्ट्रातील कामगारांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत सरकारला जाब विचारणासाठी राज्यव्यापी आक्रोश मोर्चा.

Related Posts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ
ताज्या घडामोडी

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
24
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव
ताज्या घडामोडी

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
8
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
ताज्या घडामोडी

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026
4
ताज्या घडामोडी

साताऱ्यात गोडोली नाक्यावरील वाहतुकीत मोठे बदल; २२ ऑक्टोबरपासून पर्यायी मार्गांचा वापर करा

October 18, 2026
2
ताज्या घडामोडी

माहूर नगरपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभाराचा हिशेब जनतेला मिळणार का?

October 18, 2026
15
सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?
ताज्या घडामोडी

सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?

October 18, 2026
8
Next Post
महाराष्ट्रातील कामगारांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत सरकारला जाब विचारणासाठी राज्यव्यापी आक्रोश मोर्चा.

महाराष्ट्रातील कामगारांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत सरकारला जाब विचारणासाठी राज्यव्यापी आक्रोश मोर्चा.

ताज्या बातम्या

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

October 18, 2026
सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

October 18, 2026
भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In