• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीगोंदा मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्सवात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
श्रीगोंदा मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्सवात साजरी
0
SHARES
24
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीगोंदा :- प्रतिनिधी

RelatedPosts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

श्रीगोंदा शहरातील सिद्धार्थ नगर येथे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली .यावेळी अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे उपस्थितीत भगवान बुद्ध,महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. बौद्धचार्य आनंद घोडके यांनी बौद्ध पूजा पाठ घेतल्यानंतर अनेक मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. या वेळेस आमदार विक्रमसिंह पाचपुते,,नगराध्यक्ष सुनीताताई खेतमालीस, घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, मीराताई शिंदे, , तहसीलदार सचिन डोंगरे , यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष ,, अलका अनभुले, नगरसेवक राजेंद्र खेडकर, नगरसेवक अमिन भाई शेख,नगरसेवक एम . डी.शिंदे,नगरसेवक चांदणी खेतमालीस,नगरसेवक वंदना घोडके, नगरसेवक शहाजीभाऊ खेतमालीस,रावसाहेब घोडके,

संग्राम घोडके, राजेंद्र उकांडे, डॉ.अनिल घोडके, अशोक खेंडके ज्येष्ठ नेते जीव घोडके, पप्पू घोडके, शिव (अप्पा) घोडके, भारत शेठ घोडके, संजय खेतमालीस,नंदू ससाणे, मीराताई खेंडके, जालिंदर रामफळ , ॲड.भोसले,अनिल भदागरे,गोरख (तात्या)घोडके,सूरज घोडके, लक्ष्मण घोडके,नवजीवन मागासवर्गीय पतसंस्थेचे सर्व अजी, माजी पदाधिकारी ,सिद्धार्थ नगर व शहरांमधील ग्रामस्थ ,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर शहरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली .मिरवणुकीमध्ये तरुण मुले, लहान मुले, महिला भगिनी यांनी उस्पुरतपणे भाग घेतला होता .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेवरील गाण्यावर सर्वांनीच ठेका धरला होता .मिरवणूक चालू असताना ठिकठिकाणी काही दानशूर व्यक्तींनी पाणी व थंड पेय पिण्यासाठी ठेवले होते. एकंदरीत आंबेडकर जयंती मोठ्या उत्सवात व त्यातच साजरी झाली. संयोजकांनी उत्कृष्ट असे नियोजन केल्याचे जाणवले..

Ad 1
Tags: Shrirang Salwe
Previous Post

सासवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; मान्यवरांना पुरस्कार वितरण

Next Post

छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Related Posts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ
ताज्या घडामोडी

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
0
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव
ताज्या घडामोडी

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
2
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
ताज्या घडामोडी

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026
3
ताज्या घडामोडी

साताऱ्यात गोडोली नाक्यावरील वाहतुकीत मोठे बदल; २२ ऑक्टोबरपासून पर्यायी मार्गांचा वापर करा

October 18, 2026
0
ताज्या घडामोडी

माहूर नगरपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभाराचा हिशेब जनतेला मिळणार का?

October 18, 2026
6
सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?
ताज्या घडामोडी

सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?

October 18, 2026
4
Next Post
छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

ताज्या बातम्या

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In