• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘असली–अस्तंभा रस्ता कधी होणार?’; बिरसा फायटर्सचा आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘असली–अस्तंभा रस्ता कधी होणार?’; बिरसा फायटर्सचा आंदोलनाचा इशारा
0
SHARES
105
VIEWS
Ad 1

धडगाव (प्रतिनिधी) :
धडगाव तालुक्यातील असली ते अस्तंभा या महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे.

या संदर्भात संघटनेच्या वतीने Public Works Department Shahada चे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष पप्पू अवाया, जगदीश पावरा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

मिळालेल्या माहितीनुसार, असली–अस्तंभा रस्ता सुमारे ८ वर्षांपूर्वी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात काम झालेले नाही. हा रस्ता नंदुरबार जिल्ह्याचे खासदार Gowaal Padavi तसेच माजी आदिवासी विकास मंत्री K C Padavi यांच्या गावाशी संबंधित असूनही रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून “रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारक, प्रवासी तसेच भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अस्तंभा देवस्थानाकडे जाणाऱ्या लाखो भाविकांची वर्दळ या रस्त्यावर असते, मात्र खराब अवस्थेमुळे अनेकजण ये-जा टाळत असल्याचे चित्र आहे.

खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून गरोदर महिला, वृद्ध आणि आजारी नागरिकांसाठी प्रवास धोकादायक ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला खडी टाकून ठेवली असली तरी प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने प्रशासनाला दिला आहे.

Tags: Vasant Pawara
Previous Post

शहादा येथील चोरीप्रकरणी विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Next Post

डॉ. रामानुजन इंग्लिश स्कूल, उमरगा येथे दंत तपासणी शिबीर संपन्न…

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
4
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
डॉ. रामानुजन इंग्लिश स्कूल, उमरगा येथे दंत तपासणी शिबीर संपन्न…

डॉ. रामानुजन इंग्लिश स्कूल, उमरगा येथे दंत तपासणी शिबीर संपन्न…

ताज्या बातम्या

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In