• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ. रामानुजन इंग्लिश स्कूल, उमरगा येथे दंत तपासणी शिबीर संपन्न…

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
डॉ. रामानुजन इंग्लिश स्कूल, उमरगा येथे दंत तपासणी शिबीर संपन्न…
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

📰

उमरगा :.
राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत येथील डॉ. रामानुजन इंग्लिश स्कूलमध्ये दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

या शिबिराचे आयोजन जिल्हा कार्यक्रम प्रमुख डॉ. धनंजय चाकूरकर (जिल्हा शल्य चिकित्सक, धाराशिव) तसेच डॉ. कोमल गरड (वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय उमरगा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

शिबिरात उपजिल्हा रुग्णालयातील दंत शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नाली लामतुरे यांनी प्रमुख भूमिका बजावली. त्यांना शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, उमरगा येथील प्रा. शाहबाज शेख तसेच अंकिता सु., संस्कृती करपे, वैष्णवी क्षीरसागर, अनुष्का साळुंके, गणेश आंधळे आणि अथर्व केदार या टीम सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिरादरम्यान एकूण १८० विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना दातांची स्वच्छता, योग्य पद्धतीने ब्रश करण्याची सवय आणि दंत आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका गंगा अंबर तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये दंत आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली.

Previous Post

‘असली–अस्तंभा रस्ता कधी होणार?’; बिरसा फायटर्सचा आंदोलनाचा इशारा

Next Post

येवला तालुका सेवा समिती आयोजीत भक्त आनंद मेळावा उत्साहात

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
4
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
येवला तालुका सेवा समिती आयोजीत भक्त आनंद मेळावा उत्साहात

येवला तालुका सेवा समिती आयोजीत भक्त आनंद मेळावा उत्साहात

ताज्या बातम्या

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In