• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोलतावडे गावची सुकन्या प्राजक्ता शेळके यांची भरारी; MPSC परीक्षेत ‘वर्ग-१’ अधिकारी पदी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोलतावडे गावची सुकन्या प्राजक्ता शेळके यांची भरारी; MPSC परीक्षेत ‘वर्ग-१’ अधिकारी पदी निवड
0
SHARES
347
VIEWS
Ad 1


​मापोली (प्रतिनिधी):
कोलतावडे येथील श्री गोविंद लक्ष्मण शेळके माजी सरपंच यांची कन्या कुमारी प्राजक्ता गोविंद शेळके हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. तिची ‘राजपत्रित गटविकास अधिकारी’ (BDO – Class 1) पदी निवड झाल्याने आंबेगावच्या पश्चिम भागात आनंदाचे वातावरण पसरले असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
​महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत प्राजक्ताने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. अत्यंत चिकाटी, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने हे शिखर सर केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द ठेवली तर ते प्रशासकीय सेवेत उच्च पदावर पोहोचू शकतात, हेच प्राजक्ताने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत


​तिच्या या यशाबद्दल श्री गणेश मंदिर विश्वस्त मंडळ मापोली आणि कोलतावडे ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. “प्राजक्ताने केवळ शेळके परिवाराचेच नव्हे, तर संपूर्ण आदिवासी भागाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. तिची ही निवड ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
​प्राजक्ताच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
​

Tags: Ananta Lohakare
Previous Post

बोराळे येथे आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

Next Post

इतिहास शांतपणे पुसला जातोय… आणि कोणीच बोलत नाही.

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
4
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
इतिहास शांतपणे पुसला जातोय… आणि कोणीच बोलत नाही.

इतिहास शांतपणे पुसला जातोय… आणि कोणीच बोलत नाही.

ताज्या बातम्या

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In