• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोराळे येथे आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
बोराळे येथे आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

बोराळे (ता. मंगळवेढा) : आंबेडकर जयंतीनिमित्त जीवन ज्योत बहुउद्देशीय संस्था, बोराळे यांच्या वतीने विविध सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. सुमया लतीफ तांबोळी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
यावेळी बोराळे गावचे सरपंच विनोद पाटील, गणेश जी गावकरी (माजी सरपंच), नूतन हायस्कूलचे वाघमारे सर, संजय तेली सर, जीवन ज्योत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चनवीर लंगोटे, बापू घोडके, लखन स्वामी, प्रकाश वाघमारे सर, अजित मुंगसे, सुनील पाटील, प्रवीण कोरे, शिवानंद पाटील, पत्रकार अशोक सुतार, सतीश वाघमारे, कोंडीबा वाघमारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

या प्रसंगी जीवन ज्योत फाउंडेशनच्या वतीने लहान मुलांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. तसेच “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदेश देत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधान निर्माते नव्हते, तर ते सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे खरे शिल्पकार होते. शिक्षण हेच खरे शस्त्र असून त्याच्या बळावर माणूस स्वतःचे व समाजाचे भविष्य बदलू शकतो, असा संदेश त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येतो. अन्यायाविरुद्ध लढा देत समतेचा मार्ग दाखवणारे ते युगपुरुष होते. त्यांच्या विचारांमुळे आजही तरुणांना प्रेरणा मिळत असून समाजात सकारात्मक बदल घडविण्याची उर्मी निर्माण होत आहे.
हा उपक्रम समाजात समता, बंधुता व शिक्षणाची जाणीव निर्माण करणारा ठरला.

Tags: Nagesh Mahamane
Previous Post

शेलगाव देशमुख येथे आयुष्यमान आरोग्य वंदिनी दिनानिमित्त एनसीडी आरोग्य शिबिर

Next Post

कोलतावडे गावची सुकन्या प्राजक्ता शेळके यांची भरारी; MPSC परीक्षेत ‘वर्ग-१’ अधिकारी पदी निवड

Related Posts

ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
1
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
136
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
62
ताज्या घडामोडी

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

July 19, 2026
23
येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
67
Next Post
कोलतावडे गावची सुकन्या प्राजक्ता शेळके यांची भरारी; MPSC परीक्षेत ‘वर्ग-१’ अधिकारी पदी निवड

कोलतावडे गावची सुकन्या प्राजक्ता शेळके यांची भरारी; MPSC परीक्षेत 'वर्ग-१' अधिकारी पदी निवड

ताज्या बातम्या

शाहूवाडीतील पर्यटन स्थळांवरील बंदी उठवण्याची मागणी; सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे तहसीलदारांना निवेदन

शाहूवाडीतील पर्यटन स्थळांवरील बंदी उठवण्याची मागणी; सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे तहसीलदारांना निवेदन

July 20, 2026

बोथ येथील आईच्या देवळाजवळील रस्ता चिखलमय; भाविकांसह ग्रामस्थांची गैरसोय

July 20, 2026
गोदरेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वरवणे आश्रमशाळेला पुस्तकांची भेट; वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

गोदरेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वरवणे आश्रमशाळेला पुस्तकांची भेट; वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

July 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In