• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात मोफत बाल हृदय तपासणी शिबिर संपन्न; २२ बालकांना जीवदान मिळणार.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहाद्यात मोफत बाल हृदय तपासणी शिबिर संपन्न; २२ बालकांना जीवदान मिळणार.
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

शहादा,दि.१६ (प्रतिनिधी)
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत पियुज हृदय संजीवनी रिदम हॉस्पिटल शहादा येथे आज दि. १६ एप्रिल रोजी ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांसाठी मोफत टूडी इको (हृदय रोग) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालय शहादा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनिषा पाटील व डॉ. मंगेश बर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.
बालकांमधील जन्मजात हृदयविकार दोषांचे लवकर निदान करून योग्य उपचार व शस्त्रक्रियेसाठी संदर्भ सेवा देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.या शिबिरात किम्स हॉस्पिटल ठाणे, (मुंबई) यांच्या माध्यमातून बाल हृदयरोगतज्ञ डॉ. श्रीनिवासन यांनी बालकांची तपासणी केली.शिबिरास जिल्ह्यातील विविध भागांतून एकूण ७४ बालकांनी हजेरी लावली. तपासणी दरम्यान आढळून आलेल्या एकूण २२ बालकांना पुढील हृदय शस्त्रक्रियेबाबत समुपदेशन करण्यात आले असून, त्यांना पुढील उच्चस्तरीय उपचारांसाठी किम्स हॉस्पिटल ठाणे येथे संदर्भित करण्यात येणार आहे.या उपक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे ,

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलोचना बागुल , डॉ. कैलाससिंग राजपूत, डॉ. नरेश पाडवी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनिषा पाटील, डॉ. मंगेश बर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पियुज हृदय संजीवनी हॉस्पिटल शहादा चे संचालक डॉ. प्रदीप पटेल व निखिलकुमार पटेल यांचे विशेष सहकार्य लाभले.जिल्हा पर्यवेक्षक मनोहर ढिवरे, कार्यक्रम सहाय्यक करण वसावे, तालुका नोडल अधिकारी डॉ. जितेंद्र भंडारी, डॉ. चेतना पाटील, डॉ. राकेश पाटील, डॉ. उज्ज्वला भामरे, डॉ. विनोद बाविस्कर, डॉ. कल्पना भंडारी, डॉ. शशिकांत पाटील, डॉ. सुनंदा भारती, डॉ. भूषण पाटील, डॉ. अपर्णा खर्डे, डॉ. सोनल भावसार, डॉ. वर्षा सुळे, डॉ. मनिषा पावरा, तसेच सर्व औषध निर्माण अधिकारी, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशा प्रकारच्या मोफत तपासणी शिबिरांमुळे गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना मोठा दिलासा मिळत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहाद्यात पालिकेचा अतिक्रमणावर हातोडा; माजी उपनगराध्यक्षांनी अडवलेला ६ मीटरचा रस्ता झाला मोकळा.

Next Post

वालूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘तोंड पाहून’ पैसे वाटपाचा आरोप; नागरिकांत संताप

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post

वालूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘तोंड पाहून’ पैसे वाटपाचा आरोप; नागरिकांत संताप

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In