• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आ.विजयसिंह पंडित यांच्या हस्ते सि एस सी चालक कोकाट यांचा सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
आ.विजयसिंह पंडित यांच्या हस्ते सि एस सी चालक कोकाट यांचा सन्मान
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

गेवराई:(प्रतिनिधी)
गेवराई येथे कृषी विभाग यांच्या वतीने दि.१३ एप्रिल रोजी आमदार श्री.विजयसिंह पंडित साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या गोदावरी सभागृहात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न झाली.या मध्ये गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील कृषी मित्र बाबु कोकाट यांनी ठाकर आडगाव हे गाव महाविस्तार एआय ॲप नोंदणी बाबत जिल्ह्यात पहिले आणले या बद्दल माननीय आमदार श्री.विजयसिंह पंडित साहेब यांच्या हस्ते बाबु (त्रिंबक) कोकाट यांचा सन्मानपत्र,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

महाविस्तार एआय ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातील मार्गदर्शन, हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मोबाईलवर सहज उपलब्ध होत आहे. या ॲपची जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी यासाठी त्रिंबक कोकाट यांनी गाव परिसर मध्ये जनजागृती केली.आडगाव शिवारातील ऊस तोड चालू असलेल्या ठिकाणी शेतात जाऊन त्या शेतकरी बांधवांना शासनाचे नवीन आलेलं महाविस्तार एआय ॲप इंस्टॉल करून दिले तसेच त्या मधील माहिती समजावून गावामध्ये शेतीशाळा घेत उपस्थित शेतकरी यांना ॲप इन्स्टॉल करून देत असत व त्यामधील माहिती प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजावून सांगत आहेत तसेच न्युज पेपरवर आकाशवाणी केंद्र वर व्हॉट्सॲप ब्रॉडकास्ट द्वारे शेतकरी बांधवापर्यंत हे अँप बाबत माहिती दिली गेली

त्या मुळे आज ठाकर आडगाव या गावाने महाविस्तार एआय’ॲप नोंदणी बाबत १०० टक्के पूर्ण नोंदणी करण्याचे काम कोकाट यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक वर टॉप वर आणले त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी या ॲपशी जोडले गेले.बाबु कोकाट यांच्या
या यशामागे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.या वेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री.सुभाष साळवे सर,गेवराई तहसिलदार श्री.संदिप खोमणे सर,गटविकास अधिकारी श्री.अनिरुध्द सानप, तालुका सर, गेवराई तालुका कृषी अधिकारी श्री.सचिन गिरी सर,जातेगांव मंडळ कृषी अधिकारी श्री.वैभव डोंगरे सर,उपकृषी अधिकारी श्री.श्रीराम पवार सर,सहाय्यक कृषी अधिकारी श्री प्रकाश वाघमारे सर
यांच्यासह बाजार समितीचे सभापती श्री.जगन्नाथ काळे,खरेदीविक्री संघाचे अध्यक्ष श्री.जयदिप औटी, प्रगतीशील शेतकरी श्री.कालिदास नवले, बियाणे व खते विक्री संघटनेचे श्री.शांतीलाल पिसाळ, ठाकर आडगाव चे सरपंच जाधव साहेब तसेच ठाकर आडगाव येथील मित्र परिवार तसेच शेतकरी बंधू यांची उपस्थिती लक्षणीय उपस्थिती होती..

Tags: Samadhan Samrat
Previous Post

कन्नडच्या विकासाला ‘ग्रीन सिग्नल’! वनविभागाच्या मंजुरीमुळे राज्य महामार्ग-३९ चा मार्ग मोकळा

Next Post

कांदिवली मध्ये ओम साई सेवा मंडळाच्या मंदिर जिर्णोध्दार सोहळ्याचे विविध सांप्रदायिक कार्यक्रमासह आयोजन.

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
20
Next Post
कांदिवली मध्ये ओम साई सेवा मंडळाच्या मंदिर जिर्णोध्दार सोहळ्याचे विविध सांप्रदायिक कार्यक्रमासह आयोजन.

कांदिवली मध्ये ओम साई सेवा मंडळाच्या मंदिर जिर्णोध्दार सोहळ्याचे विविध सांप्रदायिक कार्यक्रमासह आयोजन.

ताज्या बातम्या

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In