• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कांदिवली मध्ये ओम साई सेवा मंडळाच्या मंदिर जिर्णोध्दार सोहळ्याचे विविध सांप्रदायिक कार्यक्रमासह आयोजन.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
कांदिवली मध्ये ओम साई सेवा मंडळाच्या मंदिर जिर्णोध्दार सोहळ्याचे विविध सांप्रदायिक कार्यक्रमासह आयोजन.
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.

RelatedPosts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कांदिवली पश्चिम येथील ओम साई सेवा मंडळाच्या मंदिर जिर्णोध्दार सोहळ्याचे विविध सांप्रदायिक कार्यक्रमासह आयोजन करण्यात आले आहे, असे संप्रदाय सचीव रामदास शिंदे यांनी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना कळविले आहे.ओम साई सेवा मंडळ,ओम साई एस.आर.ए.सहकारी संस्था,ओम साई सेवा वारकरी संप्रदाय, गणेश उत्सव मंडळ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.गणेश, विठ्ठल, रुक्मिणी,साई मंदिर,व हनुमान मूर्ती जिर्णोद्धार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.डहाणूकर वाडी, मेट्रो स्टेशन जवळ ओम साई सेवा मंडळाने शनिवार दिनांक १८ एप्रिल २०२६ व १९ एप्रिल २०२६ रोजी या दोन दिवसीय मंदिर जिर्णोध्दार सोहळ्यात काकड आरती, श्री गणेश पूजन,कलश स्थापना,हवन, अभिषेक व महापूजा,सुसंगीत भजन स्वर अलंकार, सामुदायिक हरिपाठ, किर्तन, महाप्रसाद, महाआरती, मंदिर उद्घाटन सोहळा, आदी सांप्रदायिक कार्यक्रमासह मान्यवरांचे स्वागत सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे.यावेळी उद्घाटक म्हणून खासदार पियुष गोयल (वाणिज्य व उद्योग केंद्रीय मंत्री),भरतशेठ गोगावले (कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य), प्रवीण दरेकर ( कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य) योगेश कदम (गृहराज्यमंत्री), गोपाळ शेट्टी ( मा.खासदार),सूरज चव्हाण ( शिवसेना सचिव),

आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.मंदिर जिर्णोध्दार सोहळ्याचे आयोजक रवि मुंढे (अध्यक्ष), अभिषेक शिर्के (मंडळ सचिव), विलास पाटील (मंडळ खजिनदार), अनंत साळवी ( सोसायटी सचिव), अरविंद साळुंखे (सोसायटी खजिनदार), रवींद्र देवघरे (सोसायटी उपसचिव), नकुल थरकुडे (संप्रदाय अध्यक्ष), रामदास शिंदे (संप्रदाय सचीव), मनोहर चव्हाण (संप्रदाय खजिनदार) यांनी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, या प्रसंगी हे.भ.प.राजन निकम, दीपक ( बाळा)तावडे,लालसिंग पुरोहित, दिनेश साळवी, आनंद माईंगडे,किरणशेठ मुके, अनिल सावंत, बाळासाहेब कदम, लतिका अशोक फडतरे, वैशाली राजेश शहा,मिलनभाई शेठ,आर.एस.पी.कन्स्ट्रक्शन या मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात येणार आहेत.

Ad 1
Tags: Bharat kavitake
Previous Post

आ.विजयसिंह पंडित यांच्या हस्ते सि एस सी चालक कोकाट यांचा सन्मान

Next Post

जत:लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणास व्यापाऱ्यांचा पाठिंबा

Related Posts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ
ताज्या घडामोडी

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
10
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव
ताज्या घडामोडी

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
6
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
ताज्या घडामोडी

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026
3
ताज्या घडामोडी

साताऱ्यात गोडोली नाक्यावरील वाहतुकीत मोठे बदल; २२ ऑक्टोबरपासून पर्यायी मार्गांचा वापर करा

October 18, 2026
0
ताज्या घडामोडी

माहूर नगरपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभाराचा हिशेब जनतेला मिळणार का?

October 18, 2026
8
सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?
ताज्या घडामोडी

सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?

October 18, 2026
7
Next Post
जत:लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणास व्यापाऱ्यांचा पाठिंबा

जत:लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणास व्यापाऱ्यांचा पाठिंबा

ताज्या बातम्या

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In