• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्यव्यापी आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी जिजाबाई थिटे

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

शिक्षण विभागातील असंख्य समस्या बेदखल करणाऱ्या प्रशासनाविरुद्ध संतप्त भावना व्यक्त करण्यास्तव १६ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने राज्यभर आंदोलनाची हाक महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष तथा मुंबई शिक्षक मतदार संघाचे आमदार

ज.मो.अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली दिली आहे.राज्यातील शिक्षकांच्या अत्यंत संतप्त भावना असून प्रशासनाच्या अक्षम्य
असंवेदनशीलतेमुळे अनेक प्रश्नाची झळ शिक्षकांना सोसावी लागत आहे. शिक्षकांचा आक्रोश आपल्या कानी पोहोचण्याच्या हेतूने आणि आपणास कार्य प्रवण
करण्याच्या उद्दिष्टाने आणि पुढील गंभीर विषयाची तड लावण्यासाठी दि.१६ एप्रील २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने राज्यभर शिक्षकांचे आंदोलन आयोजित केले आहे.आंदोलनाच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत १)अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे २)थकीत देयके ३) बी.एल. ओ.चे अशैक्षणिक कामे ४)परीक्षा काळातील पट पडताळणीचे आयोजन ५)संच मान्यतेमधील त्रुटी प्रस्ताव तातडीने निकाली काढणे ६)मासिक वेतनास होणारा अक्षम्य विलंब ७)विनाअनुदानित तत्त्वावरील शाळांचे स्वयं अर्थसाहित शाळांमध्ये रूपांतर ८)दुबारपाळीतील रात्र शाळा शिक्षकांचे वेतन या विषयाबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास शिक्षक सेनेला यानंतर अधिक तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागणार असण्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री रामनाथ इथापे यांनी दिली

Tags: Sanjay Falke
Previous Post

कामचुकारपणा सहन केला जाणार नाही” – जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा कन्नडमध्ये इशारा

Next Post

दहिगाव मध्ये जनता आर्मी इंडिया(JAI) संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप कार्यक्रम पार पडला.

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
4
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
दहिगाव मध्ये जनता आर्मी इंडिया(JAI) संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप कार्यक्रम पार पडला.

दहिगाव मध्ये जनता आर्मी इंडिया(JAI) संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप कार्यक्रम पार पडला.

ताज्या बातम्या

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In