• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माननीय नामदार पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांचे कडून श्रीमती दर्शना ताई श्याम बर्डे यांचा उत्कृष्ट पशुसखी कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
माननीय नामदार पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांचे कडून श्रीमती दर्शना ताई श्याम बर्डे यांचा उत्कृष्ट पशुसखी कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला
0
SHARES
155
VIEWS
Ad 1
Ad 1

तालुका प्रतिनिधी देवळी गौरव मातुरे 8788092126

दिनांक 16 एप्रिल 2026रोजी कृषी संवर्धन विभाग जिल्हा वर्धा अंतर्गत गोट मार्केट यार्ड चे बांधकामाचे भूमिपूजन समारंभ पार पडले
गोट मार्केट यार्ड चे भूमिपूजन माननीय नामदार श्रीमती पंकजाताई मुंडे यांच्याकडून करण्यात आले असून वर्धा जिल्ह्यातील पशुपालक यांना याचा एक मोठा फायदा होणार आहे
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान जिल्हा वर्धा महिलांसाठी एक मोठी केंद्र बिंदू ठरले आहे

RelatedPosts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

या अभियानात पासून ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून काही महिला उद्योजक बनल्या तर काही महिला कृषी सखी पशु सखी मस्य सखी इतर सख्या बनल्या असून या अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या श्रीमती दर्शनाताई श्याम बर्डे यांनी 2015 पासून पशु सखी म्हणून गाव स्तरावर कार्य केले असून तसेच त्यांनी जिल्हास्तरावर राज्यस्तरीय इतर राज्यात जाऊन प्रशिक्षण दिलेले आहेत
काल झालेल्या कार्यक्रमातून वर्धा जिल्ह्यातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल माननीय नामदार श्रीमती पंकजाताई मुंडे व माननीय नामदार श्री राजेशजी बकाने विधानसभा आमदार देवळी यांच्याकडून दर्शनाताई बर्डे यांचा सत्कार करण्यात आला

Ad 1
Tags: Gaurav Mature
Previous Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ: उच्च न्यायालयाचे वकील मिथुन भास्कर यांच्यावर जीवघेणा हल्ला; जागीच मृत्यू

Next Post

रोजगार हमी योजनेची कामे खोळंबली, शेतकरी त्रस्त!;वंचितच्या उपसभापतीचीं सीईओ कडे तक्रार..

Related Posts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ
ताज्या घडामोडी

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
22
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव
ताज्या घडामोडी

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
8
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
ताज्या घडामोडी

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026
3
ताज्या घडामोडी

साताऱ्यात गोडोली नाक्यावरील वाहतुकीत मोठे बदल; २२ ऑक्टोबरपासून पर्यायी मार्गांचा वापर करा

October 18, 2026
0
ताज्या घडामोडी

माहूर नगरपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभाराचा हिशेब जनतेला मिळणार का?

October 18, 2026
15
सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?
ताज्या घडामोडी

सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?

October 18, 2026
7
Next Post
रोजगार हमी योजनेची कामे खोळंबली, शेतकरी त्रस्त!;वंचितच्या उपसभापतीचीं सीईओ कडे तक्रार..

रोजगार हमी योजनेची कामे खोळंबली, शेतकरी त्रस्त!;वंचितच्या उपसभापतीचीं सीईओ कडे तक्रार..

ताज्या बातम्या

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

October 18, 2026
सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

October 18, 2026
भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In