• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रोजगार हमी योजनेची कामे खोळंबली, शेतकरी त्रस्त!;वंचितच्या उपसभापतीचीं सीईओ कडे तक्रार..

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
रोजगार हमी योजनेची कामे खोळंबली, शेतकरी त्रस्त!;वंचितच्या उपसभापतीचीं सीईओ कडे तक्रार..
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

प्रदीप ताजने
पातुर ग्रामीण प्रतिनिधी

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

: पातूर तालुक्यातील नागरिकांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी, गोठे व इतर कामांच्या मंजुरीसाठी अनेक महिने प्रतीक्षा केली असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आठ महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नसल्याने शेतकरी व मजूर हैराण झाला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीच ठोस कार्यवाही केली जात नाही.शेतकर्‍यांना विहिरी मंजूर करुन देण्यासही टाळाटाळ केल्या जात आहे .तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी, गोठे व इतर कामांसाठी प्रस्ताव सादर करूनही ते प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधींवर मर्यादा येत असून आर्थिक अडचणी अधिक तीव्र होत आहेत.
याशिवाय, यापूर्वी मंजूर झालेल्या विहिरींचे जिओ-टॅगिंग देखील अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मंजूर कामेही प्रत्यक्षात सुरू होऊ शकलेली नाहीत. प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी द्यावी तसेच जिओ-टॅगिंगची प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


वंचितच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.अर्चना विष्णू डाबेराव ,मा.उपसभापती ईमरान खान मुमताज खान तसेच सामाजिक कार्यकर्ते विष्णू डाबेराव यांनी या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून नागरिकांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
एकूणच, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पातूर तालुक्यातील रोजगार हमी योजना ठप्प झाल्याचे चित्र दिसत असून, तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.सर्व शेतकर्‍यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

“रोहयो च्या रखडलेल्या कामांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत शेतकर्‍यांचे प्रश्न निकाली काढुण त्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल “-मा.उपसभापती ईमरान खान मुमताज खान.

Tags: Pradip Tajne
Previous Post

माननीय नामदार पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांचे कडून श्रीमती दर्शना ताई श्याम बर्डे यांचा उत्कृष्ट पशुसखी कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला

Next Post

पनवेलमध्ये ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ समर्थनार्थ भाजप च्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
4
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
पनवेलमध्ये ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ समर्थनार्थ भाजप च्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन

पनवेलमध्ये ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ समर्थनार्थ भाजप च्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन

ताज्या बातम्या

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In