• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दगडी शाळेची अखेरची घंटा वाजली!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
दगडी शाळेची अखेरची घंटा वाजली!
0
SHARES
27
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी:-
विवेक आर महाले
एरंडोल

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

दगडी शाळा म्हणुन ओळख असलेली शेंदुर्णी येथील स्वातंत्र्य पुर्व काळापासुन सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी मुलांच्या शाळेची अखेर घंटा वाजली असुन शाळेच्या पटावर अधिकृत विद्यार्थी नाही यामुळे कार्यरत असलेले दोन शिक्षक अतिरिक्त ठरले आहे. आता शाळेत विद्यार्थी नाही, शिक्षक नाही मात्र मुक्तपणे डुकरं, कुत्रे फिरत आहेत. दुपारी संध्याकाळी मस्त पत्त्यांचे डाव रंगत असुन आंबटशौकीन, दारुडे यांना मात्र याठिकाणी मुक्त प्रवेश आहे. यासाठी जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी, प्रशासन ग्रामस्थ आणि पालक यांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे.

जामनेर तालुक्यातील मोठं शहर खान्देशची प्रति पंढरपुर नगरी म्हणून सुप्रसिद्ध शहर म्हणुन शेंदुर्णीची ओळख आहे. सहकार, राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य शहर म्हणुन शेंदुर्णी ची ओळख आहे. मात्र गावातील जुन्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी मुलांच्या शाळेची दुरावस्था कुणालाही दिसत नाही कुणी यासाठी काही प्रयत्न का करत नाही बहुतेक शहरातील विविध पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा याच शाळेतुन शिक्षण घेऊन बाहेर पडले आहे.

या दुरावस्था झालेल्या शाळेचे विदारक सत्य चित्र तर खुप भयानक आहे. याठिकाणी पुरातन आणि सगळ्यांना महत्वाचे असलेले जन्म रजिस्टर, प्रवेश आणि शाळा सोडल्याचा दाखला नोंद‌ असलेली जवळपास १५ रजिस्टर गायबच झाली आहे कुणाच्या काळात हे झाले याचा थांगपत्ता अजुन लागला नाही.

शाळा नावालाच मात्र दुसरीच शाळा भरते

शाळा सुरू होती तेव्हा आणि आता दुपारी रात्री याठिकाणी मस्त पत्त्यांचे डाव रंगत असतात, दारुडे गांजोडी यांचा तसेच आंबटशौकीन यांचाही वावर असतो असेही काही जणांनी सांगितले आहे. या शाळेची अखेरची घंटा वाजली आहे हे मात्र खरं आहे.

Ad 1
Previous Post

विधान परिषदेच्या रिक्त जागासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 9 जागांसह एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार

Next Post

“आई सिमादेवी पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!”

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
“आई सिमादेवी पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!”

"आई सिमादेवी पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!"

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In