• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विधान परिषदेच्या रिक्त जागासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 9 जागांसह एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in Blog
0
विधान परिषदेच्या रिक्त जागासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 9 जागांसह एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार
0
SHARES
44
VIEWS
Ad 1
Ad 1

मुंबई /दे.मूलनिवासी वृत्तसेवा
विधान परिषदेच्या रिक्त जागासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 9 जागांसह एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राज्यात पुढील महिन्यात रिक्त होत असलेल्या 9 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्याशिवाय एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणूकही जाहीर झाली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागा भरण्यासाठी आता मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पुढील महिन्यात रिक्त होत असलेल्या 9 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. उद्धव ठाकरे, शशिकांत शिंदे, डॉ. नीलम गोऱे इ. सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्यातील विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना 23 एप्रिल 2026 रोजी जाहीर होणार आहे. या 9 जागांसह एका जागेसाठी पोटनिवडणूकही पार पडणार आहे. येत्या 13 मे 2026 रोजी विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.

RelatedPosts

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे ,अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे आणि राजेश राठोड यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. विधानसभेतील सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार, भाजपच्या पारड्यात 5जागा जाण्याची शक्यता आहे, तर शिवसेना 2 राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा जिंकू शकते. मात्र, राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मते असल्याने आणि महायुतीने अधिक उमेदवार दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
पण लढत पाहायला मिळू शकते. या 9 जागांसह डॉ. प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवरही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी विधान परिषद आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या आमदारकीची मुदत 27 जुलै 2030 पर्यंत आहे. या रिक्त जागेवरील पोटनिवडणूकही केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे

श्रीकांत रा धोकटे
(ठाणे शहर लोकप्रतिनिधी)

Ad 1
Previous Post

📰 कल्याण पूर्वच्या मूलभूत प्रश्नांवर आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा

Next Post

दगडी शाळेची अखेरची घंटा वाजली!

Related Posts

Blog

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
8
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम
Blog

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
13
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी
Blog

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026
28
🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆
Blog

🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆

October 18, 2026
2
मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात
Blog

मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात

October 18, 2026
2
हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी
Blog

हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी

October 18, 2026
3
Next Post
दगडी शाळेची अखेरची घंटा वाजली!

दगडी शाळेची अखेरची घंटा वाजली!

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In