• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एका महिन्यात दुसरा भीषण अपघात; पूरडी हेटी (ता. गोंडपिपरी) येथे रेती ट्रॅक्टरखाली दबून तरुणाचा मृत्यू – आदिवासी टायगर सेनेच्या पुढाकाराने ५ लाखांची मदत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
एका महिन्यात दुसरा भीषण अपघात; पूरडी हेटी (ता. गोंडपिपरी) येथे रेती ट्रॅक्टरखाली दबून तरुणाचा मृत्यू – आदिवासी टायगर सेनेच्या पुढाकाराने ५ लाखांची मदत
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

🚨 एका महिन्यात दुसरा भीषण अपघात; पूरडी हेटी (ता. गोंडपिपरी) येथे रेती ट्रॅक्टरखाली दबून तरुणाचा मृत्यू – आदिवासी टायगर सेनेच्या पुढाकाराने ५ लाखांची मदत 🚨

प्रतिनिधि / आकाश गेडाम

RelatedPosts

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर

एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

देवरी ते अमेरिका; डॉ. संतोष राऊत यांची उत्तुंग भरारी

पूरडी हेटी (ता. गोंडपिपरी) येथे एका महिन्याच्या आत दुसरा भीषण ट्रॅक्टर अपघात घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मारोती गणपती शेडमाके यांचा रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच आदिवासी टायगर सेनेचे पदाधिकारी साईनाथ कोडापे, प्रदीप कुलमेथे, मनीषा मडावी तसेच तालुका अध्यक्ष गणेश कोवे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाल्या. यात चंदा आत्राम (तालुका अध्यक्ष), शुभांगी शेडमाके, सीमा सिडाम, शोभा सिडाम, छाया शेडमाके, वनिता पंधरे, ज्योती मंगाम, अर्चना पेंदोर, सुरेखा आत्राम, सरिता गेडाम, अनुराधा कुलमेथे, पर्वता शेडमाके आदींचा समावेश होता.

या सर्व पदाधिकाऱ्यांनी तात्काळ पुढाकार घेत मृताच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी धाव घेतली व शासनाकडून ५ लाख रुपयांचा निधी मिळवून दिला.

दरम्यान, अवघ्या १५ दिवसांपूर्वी याच गावात अशाच प्रकारचा अपघात झाला होता. त्या घटनेत दोन आदिवासी पुरुष ट्रॅक्टरखाली आले होते, ज्यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला होता.

वारंवार घडणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने तात्काळ योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Tags: Akash Gedam
Previous Post

येणारा काळ अविवाहितेचे युग ठरणार आहे का…?

Next Post

भारत देशाच्या माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सेवाग्राम येथे आगमन…..

Related Posts

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर
ताज्या घडामोडी

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर

June 2, 2026
39
एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ताज्या घडामोडी

एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 2, 2026
39
देवरी ते अमेरिका; डॉ. संतोष राऊत यांची उत्तुंग भरारी
ताज्या घडामोडी

देवरी ते अमेरिका; डॉ. संतोष राऊत यांची उत्तुंग भरारी

June 2, 2026
17
ताज्या घडामोडी

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी; सर्व समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

June 2, 2026
20
ताज्या घडामोडी

उदगीर रिंगरोडकडे नागरिकांच्या नजरा; ४०० कोटींच्या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार?

June 2, 2026
19
डंपरच्या चाकाखाली चिरडून ५६ वर्षीय पेंटरचा जागीच मृत्यू; नंबर प्लेट नसलेल्या वाहनामुळे संताप
ताज्या घडामोडी

डंपरच्या चाकाखाली चिरडून ५६ वर्षीय पेंटरचा जागीच मृत्यू; नंबर प्लेट नसलेल्या वाहनामुळे संताप

June 2, 2026
105
Next Post
भारत देशाच्या माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सेवाग्राम येथे आगमन…..

भारत देशाच्या माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सेवाग्राम येथे आगमन…..

ताज्या बातम्या

आद्यकवी मुकुंदराज स्वामी सभागृहात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

आद्यकवी मुकुंदराज स्वामी सभागृहात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

June 3, 2026
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथगडावर आमदार नमिता मुंदडा नतमस्तक

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथगडावर आमदार नमिता मुंदडा नतमस्तक

June 3, 2026
मका खरेदीचा खोळंबा; कुंभली येथे २ किमी लांब रांगा, ९ दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेत

मका खरेदीचा खोळंबा; कुंभली येथे २ किमी लांब रांगा, ९ दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेत

June 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In