• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

पाचोड (ता. पैठण) येथील शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘महाराष्ट्र भूषण’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन’तर्फे हा पुरस्कार नुकताच पुणे येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला.
डॉ. कोठावळे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण कामगिरीची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. महाविद्यालयात त्यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. अध्ययन व अध्यापन पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत


पुणे येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश विटकर आणि तेजस्विनी दिवटे यांच्या हस्ते डॉ. कोठावळे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


डॉ. कोठावळे यांच्या या यशाबद्दल श्री ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक सचिव खासदार संदिपानजी भुमरे, पैठणचे आमदार विलास बापू भुमरे, पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज भैय्या भुमरे, जिजा पाटील भुमरे, राहुल नारळे, उपप्राचार्य डॉ.शिवाजी यादव डॉ. सुरेश नलावडे डॉ.विलास महाजन डॉ.संतोष चव्हाण डॉ.सुभाष पोटभरे डॉ.गांधी बानायत डॉ.हेमंत कुमार जैन प्रा.विनोद कांबळे प्रा.सचिन कदम यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
या सन्मानामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याला अधिक प्रेरणा मिळणार असून, भविष्यातही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: chandrasen kothawale
Previous Post

भारत देशाच्या माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सेवाग्राम येथे आगमन…..

Next Post

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा निमितरक्तदान शिबीरात 42 सक्तदांच्याचे रक्तदान आणि गुरुचरित्र पारायण वाचकांना160 वृक्ष वाटप

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
4
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा निमितरक्तदान शिबीरात 42 सक्तदांच्याचे रक्तदान आणि गुरुचरित्र पारायण वाचकांना160 वृक्ष वाटप

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा निमितरक्तदान शिबीरात 42 सक्तदांच्याचे रक्तदान आणि गुरुचरित्र पारायण वाचकांना160 वृक्ष वाटप

ताज्या बातम्या

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In