• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा निमितरक्तदान शिबीरात 42 सक्तदांच्याचे रक्तदान आणि गुरुचरित्र पारायण वाचकांना160 वृक्ष वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा निमितरक्तदान शिबीरात 42 सक्तदांच्याचे रक्तदान आणि गुरुचरित्र पारायण वाचकांना160 वृक्ष वाटप
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

दि 16 एप्रिल गुरुवार
श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ व बाल संस्कार केंद्र महेश नगर च्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित दि 9 एप्रिल ते 15 एप्रिल
गुरु चरित्र पारायण व नाम जप यज्ञ सप्ताह आयोजीत करण्यात आला होता या दरम्यान दि 7 मंगळवार रोजी श्रीची पालखी काढून नगर प्रदर्शना करण्यात आली व सप्ताचे निमंत्रण दिले तसेच दि 9 एप्रिल ते 15 एप्रिल गुरु चरित्र पारायण 147 सेवेकरी यांनी वाचण केले तर याग , नित्य सेवा , स्वामी समर्थ महाराज यांचा अखंड जप म्हणजे

RelatedPosts

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर

एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

देवरी ते अमेरिका; डॉ. संतोष राऊत यांची उत्तुंग भरारी

प्रहर सेवा सकाळी 8 ते रात्री 8 महिला सेवेकरी संख्या 76 तर रात्री 8 ते सकाळी 8 पुरुष सेवेकरी 116 संख्या असलेला खड़ा पहारा यात 2 जपमाळ, 2 विने , 2 श्री स्वामी चरित्र सारामृत महिला प्रहर चे नियोजन योगीता फंड व शुभांगी झुटे तर पुरुष नियोजन सुनील गायकवाड व शिवाजीराव हरकळ ,
दि 10 एपिल रोजी रक्तदानाने आयोजन करण्यात आले 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले .
शासकीय रक्तपेठी
जिल्हा रुग्नालय परभणी यांच्या वतीने रक्त संकलन केले या प्रसंगी डॉ संजय हरबडे , गणेश काटकर, अशोक शेलार , गतानन डोंबे आदि उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी प्रशांतसिंह रघुवंशी , सुनील गायकवाड , कार्तिक दळवे यांनी रक्तदान केले तसेच ज्ञानेश्वर कुलथे यांनी तबल 41 व्या वेळी रक्तदान केले.

स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित गुरु चारित्र पारायाण वाचकांना 160 वृक्ष वाटप कैलास भोसले यांच्या वतिने करण्यात आले तर दररो ज स्वामी समर्थ महाराज यांचा अभिशेक करण्यात आले यजमान म्हणून सरस्वती शंकर गात , भारत मगर , पद्माकर घीके , आकाश धापसे , पि एस कौसडीकर, संतोष रामपूकर , मुकुंद भुलंगे, कैलास गात , शाम मचाले कृष्णा काळबांडे , तुकाराम आवटे , विठ्ठल पडघण , यांची उपस्थिती होती तर यागाचे यजमान गणेश याग अंशीराम खेडेकर , मनोबोध याग एकनाथ जाधव, चंडीयाग धनंजय निलवर्ण, गीताई याग महादेव पौळ , स्वामी याग भगवान जाधव , रुद्रयाग बारडकर , मल्दारियाग शैलेश रामपुरकर , आदि
सप्ताहाची सांगता मांदिळी प्रसादाने झाली
या सप्ताहाच्या यशस्वी तेसाठी
मुख्य यजमान भगवान जाधव याज्ञीकी विभाग प्रतिनिधी सुजाता बोकेफोड,
केंद्र प्रतिनिधी कार्तिक दळवे , सुमीत शर्मा , नागेश कुलकर्णी, आरती विभाग संजय गव्हाडे , परमेश्वर तम खाने सुनील गायलवाड, धनंजय निलवर्ण, नितीन केवारे , कृष्णा वायाळ,
सुनीता बोकेफोड , रत्नप्रभा मगर , सरस्वती गात , शंकर गात , उधव झिजान व 18 विभाग प्रतिनिधि व कार्यरत सर्व सेवेकरी यांनी सप्ताह यशस्वी केला ,

Tags: Santosh Shinde
Previous Post

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार

Next Post

ग्रा,पं चा, भोंगळाकारभारामुळे व दुर्लक्षित कारभारामुळे तांभा गावातील नागरिक त्रस्त

Related Posts

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर
ताज्या घडामोडी

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर

June 2, 2026
39
एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ताज्या घडामोडी

एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 2, 2026
39
देवरी ते अमेरिका; डॉ. संतोष राऊत यांची उत्तुंग भरारी
ताज्या घडामोडी

देवरी ते अमेरिका; डॉ. संतोष राऊत यांची उत्तुंग भरारी

June 2, 2026
17
ताज्या घडामोडी

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी; सर्व समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

June 2, 2026
20
ताज्या घडामोडी

उदगीर रिंगरोडकडे नागरिकांच्या नजरा; ४०० कोटींच्या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार?

June 2, 2026
19
डंपरच्या चाकाखाली चिरडून ५६ वर्षीय पेंटरचा जागीच मृत्यू; नंबर प्लेट नसलेल्या वाहनामुळे संताप
ताज्या घडामोडी

डंपरच्या चाकाखाली चिरडून ५६ वर्षीय पेंटरचा जागीच मृत्यू; नंबर प्लेट नसलेल्या वाहनामुळे संताप

June 2, 2026
105
Next Post
ग्रा,पं चा, भोंगळाकारभारामुळे व दुर्लक्षित कारभारामुळे तांभा गावातील नागरिक त्रस्त

ग्रा,पं चा, भोंगळाकारभारामुळे व दुर्लक्षित कारभारामुळे तांभा गावातील नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

आद्यकवी मुकुंदराज स्वामी सभागृहात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

आद्यकवी मुकुंदराज स्वामी सभागृहात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

June 3, 2026
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथगडावर आमदार नमिता मुंदडा नतमस्तक

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथगडावर आमदार नमिता मुंदडा नतमस्तक

June 3, 2026
मका खरेदीचा खोळंबा; कुंभली येथे २ किमी लांब रांगा, ९ दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेत

मका खरेदीचा खोळंबा; कुंभली येथे २ किमी लांब रांगा, ९ दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेत

June 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In