• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना’ बैठकीत २ प्रस्ताव मंजूर; कागदपत्रांच्या त्रुटींमुळे ५ प्रस्ताव नामंजूर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना’ बैठकीत २ प्रस्ताव मंजूर; कागदपत्रांच्या त्रुटींमुळे ५ प्रस्ताव नामंजूर
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

‘
पाथरी (प्रतिनिधी) अहमद अन्सारी पाथरी परभणी
शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ अंतर्गत प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील कार्यालय पाथरी येथे आज दुपारी १२ वाजता महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
तहसीलदार श्री. शंकर एन. हांदेशवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत एकूण ७ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेल्या २ प्रस्तावांना अंतिम मंजुरी देण्यात आली. तर अपूर्ण कागदपत्रे आणि विविध त्रुटींमुळे उर्वरित ५ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

या बैठकीस सदस्य सचिव तथा तालुका कृषी अधिकारी श्री. गोविंद कोल्हे, बीडीओ प्रतिनिधी म्हणून विस्तार अधिकारी (कृषी) श्री. संदीपान घुंबरे, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी श्री. राजू गिराम, आरटीओ प्रतिनिधी श्री. शुभम अकुलवार, तसेच उप कृषी अधिकारी श्री. एस. एस. उगले यांच्यासह समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना महाराष्ट्र शासनाकडून रु. २ लाखांचे सानुग्रह अनुदान देण्यात येते. मात्र, लाभ मिळवण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यावश्यक असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
प्रस्ताव मंजुरी प्रक्रियेत पारदर्शकता राखत पात्र लाभार्थ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Ad 1
Tags: Ahamad Ansari
Previous Post

शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

शनिमांडळ येथे सामान्य ज्ञान परीक्षेचे यशस्वी आयोजन

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
शनिमांडळ येथे सामान्य ज्ञान परीक्षेचे यशस्वी आयोजन

शनिमांडळ येथे सामान्य ज्ञान परीक्षेचे यशस्वी आयोजन

ताज्या बातम्या

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

October 18, 2026
माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 18, 2026

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In