• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

पाथरी प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नखाते विद्यालय पाथरी ता. पाथरी जि. परभणी येथे दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री.यादव एन.ई, मुख्याध्यापक डहाळे के. एन. प्राचार्य श्री.कांबळे आर.व्ही. सामाजिक कार्यकर्ते पॅंथर विलास आश्रोबा ढवळे, यांच्या वतीने उत्कृष्ट भाषण पारितोषिक वाटप करण्यात आले श्री.जे.के. कावळे ,महेंद्र गायकवाड, अर्जुन पोटभरे राहुल पैठणे विजय लांडगे अतुल रुमाले श्री बळीराम चव्हाण सर आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर कु.ईश्वरी खेडेकर कु.मीनाक्षी काळे ,कु. सिद्धी कुलकर्णी संबोधी विलास ढवळे आरोही प्रमोद ढवळे आदी विद्यार्थिनींनी उत्कृष्ट मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन आसाराम सोनवणे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे 14 एप्रिल हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने विविध संस्कृती भाषण झाले अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले शांताबाई नखाते विद्यालयाने गौरवशाली इतिहासाची सुरुवात केली पॅंथर विलास ढवळे यांनी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे मनापासून आभार मानले त्यांना शुभेच्छा दिल्या

Ad 1
Tags: Ahamad Ansari
Previous Post

उन्हाचा तडाखा वाढला; लहान बालकांच्या आरोग्याची घ्या विशेष काळजी – बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे यांचा इशारा

Next Post

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना’ बैठकीत २ प्रस्ताव मंजूर; कागदपत्रांच्या त्रुटींमुळे ५ प्रस्ताव नामंजूर

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना’ बैठकीत २ प्रस्ताव मंजूर; कागदपत्रांच्या त्रुटींमुळे ५ प्रस्ताव नामंजूर

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना’ बैठकीत २ प्रस्ताव मंजूर; कागदपत्रांच्या त्रुटींमुळे ५ प्रस्ताव नामंजूर

ताज्या बातम्या

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

October 18, 2026
माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 18, 2026

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In