• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती जुन्नर येथे उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती जुन्नर येथे उत्साहात संपन्न
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

जुन्नर प्रतिनिधी ( किल्ले शिवनेरी )
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तसेच मातृभूमी बेघर महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती सोहळ्यानिमित्त भारतीय नारीशक्ती वंदन सामाजिक सलोखा अभियान जुन्नर येथे उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच महापुरुषांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, त्यानंतर महिलांना साडी वाटप करून सन्मान करण्यात आला .

RelatedPosts

वीर योद्धा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना फळे व पाणी बाटल्यांचे वाटप; माऊलींच्या भक्तांची सेवाभावी परंपरा जपली

वाहेगाव-साळ परिसरात लोडशेडिंगमुळे विद्यार्थी व नागरिक त्रस्त; वेळ बदलण्याची मागणी

रेणापूरमध्ये SIR-2026 मोहिमेला वेग; मतदार पडताळणीचे काम युद्धपातळीवर

या वेळी पंचायत समिती जुन्नर सभापती कमलताई शेळकंदे, नगराध्यक्षा सुजाता ताई काजळे, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संभाजी साळवे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर काजळे, संपादक व समाजसेवक पोपटराव सोनवणे ,पुणे जिल्हा उपाध्यक्ष गौतम लोखंडे ,जुन्नर तालुका अध्यक्ष पोपट राक्षे ,महिला अध्यक्ष आशाताई देठे, उपाध्यक्ष सुरेश खरात, शहराध्यक्ष सोमनाथ शिंदे,युवक अध्यक्ष प्रविण लोखंडे, अनिल सोनवणे, मंगेश गायकवाड,बी एम थोरात सर,महादेव पिसे सर तसेच आरपीआय चे अधिकारी पदाधिकारी ग्रामस्थ महिला उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महादेव पिसे सरांनी केले . प्रास्ताविक संभाजी साळवे आभार पोपट राक्षे यांनी मानले, त्यानंतर भोजनाच्या आस्वादानंतर सरनते देवून कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous Post

नेवरीच्या शिबिरात 9708 लोकसेवेच्या कामांचा निपटाराग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:

Next Post

महापुरुषांचे विचार व शिकवण प्रत्यक्ष आमलात आणने हिच खरी आदरांजली : रणजित राऊत

Related Posts

ताज्या घडामोडी

वीर योद्धा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना फळे व पाणी बाटल्यांचे वाटप; माऊलींच्या भक्तांची सेवाभावी परंपरा जपली

July 17, 2026
24
ताज्या घडामोडी

वाहेगाव-साळ परिसरात लोडशेडिंगमुळे विद्यार्थी व नागरिक त्रस्त; वेळ बदलण्याची मागणी

July 17, 2026
13
ताज्या घडामोडी

रेणापूरमध्ये SIR-2026 मोहिमेला वेग; मतदार पडताळणीचे काम युद्धपातळीवर

July 16, 2026
15
ताज्या घडामोडी

महिला स्वायंसहाय्यता बचतगटांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न

July 16, 2026
7
ताज्या घडामोडी

मुंगसापूर बोगस डॉक्टरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा अहवाल; उपोषणानंतर प्रशासनाची कारवाई

July 16, 2026
67
ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी २०२६’ प्रकल्पास शुभेच्छा

July 16, 2026
4
Next Post
महापुरुषांचे विचार व शिकवण प्रत्यक्ष आमलात आणने हिच खरी आदरांजली : रणजित राऊत

महापुरुषांचे विचार व शिकवण प्रत्यक्ष आमलात आणने हिच खरी आदरांजली : रणजित राऊत

ताज्या बातम्या

वीर योद्धा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना फळे व पाणी बाटल्यांचे वाटप; माऊलींच्या भक्तांची सेवाभावी परंपरा जपली

July 17, 2026

पावसाच्या मध्यम सरींमुळे परंडा तालुक्यातील पिकांना जीवदान; शेतकऱ्यांमध्ये समाधान

July 17, 2026

गोधणी येथे मानसिक आजाराने त्रस्त युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In