• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नेवरीच्या शिबिरात 9708 लोकसेवेच्या कामांचा निपटाराग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
नेवरीच्या शिबिरात 9708 लोकसेवेच्या कामांचा निपटाराग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:
0
SHARES
63
VIEWS
Ad 1
Ad 1

कडेगाव :
नेवरी (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नेवरी मंडळातील १३ गावांसाठी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर’ अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे पार पडले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ ‘एक खिडकी’ प्रणालीद्वारे ग्रामस्थांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

या शिबिराचे उद्घाटन कडेगाव पंचायत समितीचे उपसभापती
डॉ.विजय महाडीक यांच्या हस्ते तसेच सर्व सरपंचांच्या उपस्थितीत झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार,
नवरीच्या सरपंच प्रमिला साळुंखे ,मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी
नेवरी मंडळ मधील सर्व सरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरात महसूल विभागाच्या १५ प्रकारच्या सेवा व विविध शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष ठिकाणी देण्यात आला. यामध्ये दाखले वितरण, ७/१२ उतारा दुरुस्ती, जिवंत ७/१२, पीएम किसान, अॅग्रीस्टॅक, कृषी योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजना, रोजगार हमी योजना यांचा समावेश होता. तसेच ग्रामविकास, वन विभाग, आरोग्य, महिला व बालकल्याण, सेतू केंद्र व पुरवठा विभाग यांनीही प्रभावी सहभाग नोंदविला.

या शिबिरात एकूण 1887 दाखले वाटप, 1058 फेरफार प्रकरणे निकाली, 201 प्रलंबित फेरफार निर्गत, 30 सातबारा दुरुस्ती, 4480 डिजिटल सातबारे, 1221 डिजिटल 8अ यांचा समावेश असून एकूण 9708 कामांची विक्रमी पूर्तता करण्यात आली.
ग्रामस्थांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे आणि लोकाभिमुखतेचे हे ठळक उदाहरण ठरले आहे. योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात शिबिराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
चौकट :
…आणि थेट लाभ :
नेवरी येथे झालेल्या महाराजस्व समाधान शिबिरात 1887 दाखले वाटप, 1058 फेरफार निकाली, तसेच हजारो डिजिटल नोंदी व विविध योजनांचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळाले. उपविभागीय अधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वी ठरले.
फोटो ओळ:
नेवरी येथे आयोजित महाराजस्व समाधान शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप करताना उपविभागीय अधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार,उपसभापती डॉ विजय महाडीक आदि

Ad 1
Previous Post

चान्नी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन .

Next Post

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती जुन्नर येथे उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती जुन्नर येथे उत्साहात संपन्न

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती जुन्नर येथे उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In