• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अतनूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व महाशिवपुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणला सुरुवात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
अतनूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व महाशिवपुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणला सुरुवात
0
SHARES
73
VIEWS
Ad 1
Ad 1

२३ एप्रिल रोजी दुपारी ह.भ.प.श्री.विश्वनाथ महाराज यांचे गुलालाचे कीर्तन तसेच रात्री ह.भ.प.श्री.चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचे किर्तन, २४ एप्रिल रोजी शुक्रवारी दुपारी ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे काल्याचे किर्तन तर ह.भ.प.श्री.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे रात्री ९ ते ११ यांचे कीर्तन होईल. शुक्रवारी काल्याचे किर्तनाने होणार सांगता.
अतनूर / प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील अतनूर येथील श्री.सदगुरू घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी १५० व्या. सजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त श्री.काशी विश्वनाथ महादेव मंदिर संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व शिवपुराण महाकथेला शुक्रवार दि.१७ एप्रिल रोजी धार्मिक वातावरणात ह.भ.प. परमेश्वर महाराज शहापूरकर यांच्या कीर्तनाने सुरुवात झाली.
अतनूर येथे दि. १६ एप्रिल ते २२ एप्रिल पर्यंत दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत ह.भ.प.सौ. कान्होपात्राताई कुंडलवाडीकर महाशिवपुराण कथाकार यांचे कथा होईल. तसेच दि.१७ एप्रिल ते २४ एप्रिल या कालावधीत किर्तनकारांसह हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला असून परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. दैनंदिन भरगच्च कार्यक्रम या सप्ताहामध्ये दररोज पहाटे ६ ते ७ श्री. घाळेप्पा स्वामी महाराजांचा रुद्राभिषेक, ७ ते १० श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा वरील भजन, २ ते ५ महापुराण कथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, ९ ते ११ हरिकिर्तन, रात्री १२ ते ४ हरिजागर, पहाटे ४ ते ६ काकडा आरती, दररोज दि. १७ एप्रिल रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.श्री.परमेश्वर महाराज शहापूरकर यांच्यापासून सुरुवात होऊन दि. १७ एप्रिल ते २४ एप्रिल या कालावधीत महाराष्ट्रातील नामावंत कीर्तनकाराची कीर्तन रंगणार आहेत. नंतर हरीजागर कीर्तन महोत्सवाला प्रमुख वक्ते सप्ताहात दररोज विविध मान्यवर कीर्तनकाराची सेवा लाभणार आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यात प्रामुख्याने १७ एप्रिल रोजी परमेश्वर महाराज, १८ एप्रिल रोजी ह.भ.प.कु. कांचनाताई शिवानंद शेळके आडमपूर, १९ एप्रिल रोजी ह.भ.प.श्री.मधुकर महाराज सावळकर, २० एप्रिल रोजी ह.भ.प. सौ.कान्होपात्राताई कुंडलवाडीकर, २१ एप्रिल रोजी ह.भ.प.श्री.बाळू महाराज गिरगावकर, २२ एप्रिल रोजी ह.भ.प.श्री. कबीर महाराज आतार शिवव्याख्याते, २३ एप्रिल रोजी ह.भ.प.विश्वनाथ महाराज आतनुरकर, दुपारी तर दि.२३ एप्रिल रोजी संध्याकाळी ८:३० ते ११:३० वाजता ह.भ.प.चंद्रशेखर महाराज देगलूरकर, २४ एप्रिल रोजी ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे दुपारी काल्याचे किर्तन व सांगता होणार असून दुपारी दोन ते पाच या वेळेत दिव्य महाप्रसादाचे भाविकांसाठी आयोजन करण्यात आले आहे. दि.२४ एप्रिल रोजी रात्री ८.३० ते ११.३० वाजता ह.भ.प.श्री.समाधान महाराज केजकर भागवताचार्य यांचे कीर्तन होणार आहे. या सोहळ्याला पंचकोशीतील व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान श्री.महादेव मंदीर टेम्पल मंदिराचे तसेच काशी विश्वनाथ संस्थान मंडळाचे पदाधिकारी व भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी अतनूर यांच्या वतीने करण्यात आले.

Ad 1
Tags: Kailas Somuse
Previous Post

“हिन्दू सम्मेलन ” प्रचंड संख्येने उपस्थित रहावे: मनोज केशवराव पवार

Next Post

मापोलीत पांढऱ्या आयुर्वेदिक कांद्याचे यशस्वी उत्पादन; प्रगतशील शेतकरी पांडुरंग लोहकरे यांनी व्यक्त केले समाधान

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
मापोलीत पांढऱ्या आयुर्वेदिक कांद्याचे यशस्वी उत्पादन; प्रगतशील शेतकरी पांडुरंग लोहकरे यांनी व्यक्त केले समाधान

मापोलीत पांढऱ्या आयुर्वेदिक कांद्याचे यशस्वी उत्पादन; प्रगतशील शेतकरी पांडुरंग लोहकरे यांनी व्यक्त केले समाधान

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In