• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एरंडोलमध्ये शिवसेनेचा मेळावा; दिग्गजांना पक्षवाढीची जबाबदारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
एरंडोलमध्ये शिवसेनेचा मेळावा; दिग्गजांना पक्षवाढीची जबाबदारी
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :
📍 एरंडोल

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन कार्यक्रमाअंतर्गत बीएलए प्रतिनिधींची आढावा बैठक व शिवसेनेचा विधानसभा मेळावा पारोळा येथील विजया लॉन्स येथे पार पडला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या उपक्रमाची माहिती कार्यकर्त्यांना मिळावी, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

शुभारंभ फाउंडेशनकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

पिक विमा प्रश्नासाठी आमदार किसनराव वानखेडे यांचा पाठपुरावा; कृषिमंत्र्यांची मुंबईत भेट

शेतकरी आत्महत्या समितीवर पत्रकार भगवान साळवे यांची सदस्यपदी निवड

या मेळाव्यास अमोलदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.

📌 नव्या नियुक्त्या

  • जगदीश पाटील – जिल्हा समन्वयक
  • जावेद मुजावर – अल्पसंख्यांक आघाडी उपजिल्हाप्रमुख
  • अभिजीत पाटील – उपजिल्हा समन्वयक
  • अतुल महाजन – ओबीसी सेल तालुकाप्रमुख
  • अहमद सय्यद – अल्पसंख्यांक आघाडी तालुकाप्रमुख
  • कुणाल महाजन – तालुका समन्वयक
  • मोहन सैंदाणे – युवासेना उपतालुकाप्रमुख
  • अनिल महाजन – ओबीसी सेल शहरप्रमुख
  • अल्ताफ खान – अल्पसंख्यांक आघाडी शहरप्रमुख

यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून अमोलदादा पाटील यांनी पक्ष बळकटीसाठी काम करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी वासुदेव पाटील, मनोज पाटील, ज्ञानेश्वर आमले, शालिग्राम गायकवाड, रुपेश माळी, रवींद्र जाधव, सुदाम राक्षे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्यातील या नियुक्त्यांमुळे एरंडोल तालुक्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Tags: Vivekanand Mahale
Previous Post

बाम्हणे येथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे जप्त; १.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

मंजरथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित समिती स्थापन; विविध कार्यक्रमाचे आयोजन

Related Posts

शुभारंभ फाउंडेशनकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

शुभारंभ फाउंडेशनकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

May 14, 2026
36
पिक विमा प्रश्नासाठी आमदार किसनराव वानखेडे यांचा पाठपुरावा; कृषिमंत्र्यांची मुंबईत भेट
ताज्या घडामोडी

पिक विमा प्रश्नासाठी आमदार किसनराव वानखेडे यांचा पाठपुरावा; कृषिमंत्र्यांची मुंबईत भेट

May 14, 2026
10
शेतकरी आत्महत्या समितीवर पत्रकार भगवान साळवे यांची सदस्यपदी निवड
ताज्या घडामोडी

शेतकरी आत्महत्या समितीवर पत्रकार भगवान साळवे यांची सदस्यपदी निवड

May 14, 2026
18
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ
ताज्या घडामोडी

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ

May 14, 2026
28
वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत युवक काँग्रेसचे निवेदन
ताज्या घडामोडी

वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत युवक काँग्रेसचे निवेदन

May 14, 2026
36
उधारीवर बियर न दिल्याने बीडमध्ये सराईत गुंडाचा गोळीबार; गोळी लागून बियर शॉपीमालक जखमी
ताज्या घडामोडी

उधारीवर बियर न दिल्याने बीडमध्ये सराईत गुंडाचा गोळीबार; गोळी लागून बियर शॉपीमालक जखमी

May 14, 2026
16
Next Post
मंजरथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित समिती स्थापन; विविध कार्यक्रमाचे आयोजन

मंजरथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित समिती स्थापन; विविध कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

शुभारंभ फाउंडेशनकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

शुभारंभ फाउंडेशनकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

May 14, 2026
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत पूर्वा मेश्राम हिला सुवर्णपदक

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत पूर्वा मेश्राम हिला सुवर्णपदक

May 14, 2026

वाघोली येथे विहिरीत बिबट्या पडल्याने खळबळ

May 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In