• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मंजरथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित समिती स्थापन; विविध कार्यक्रमाचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
मंजरथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित समिती स्थापन; विविध कार्यक्रमाचे आयोजन
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

माजलगाव-प्रतिनिधी

तालुक्यातील मंजरथ येथे महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर १३५ व्या जयंती निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिपक खरात यांच्या अध्यक्षतेखाली जयंती उत्सव समिती निवड करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी शरद खरात यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी परमेश्वर थोरात, कोशाध्यक्ष पदी मोकिंद खरात सचिवपदी विशाल खुणे, महेश माने सहसचिवपदी विश्वास माने, महादेव थोरात संघटकपदी काशिनाथ थोरात, नामदेव पाडमुख, अर्जुन सिरसट, माणिक खुणे, श्याम खुणे, अशोक माने कृष्ण चुंबळे यांची निवड एकमताने करण्यात आली.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

या बैठकीस सचिन पाडमुख यांच्या सह संतोष खुणे, विलास डोंगरे, सुरेश खरात, रामकिशन थोरात, सुभाष थोरात, भीमराव खुणे, सुनील खरात, बाबासाहेब डोंगरे, संदीपान पाडमुख लक्ष्मण सोनकांबळे, रमेश खुणे, रमेश खरात, अनिल खरात, अशोक खरात आकाश माने, नाना खरात, दामोदर माने, सचिन खरात, दासू माने, राधाकिश थोरात, गणेश थोरात आदिसह समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते

जयंतीनिमित विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, तसेच ह. भ. प. ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांचे शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे परिवर्तनवादी कीर्तनाचा कार्यकाम ठेवण्यात आला आहे संध्याकाळी ५.०० वाजता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य ढोल ताशा च्या गजरात फुलाची उधळण करून फडक्याची आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

Previous Post

एरंडोलमध्ये शिवसेनेचा मेळावा; दिग्गजांना पक्षवाढीची जबाबदारी

Next Post

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिर’ पाचोरा तालुक्यात यशस्वी

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिर’ पाचोरा तालुक्यात यशस्वी

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिर’ पाचोरा तालुक्यात यशस्वी

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In