• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तळेगाव रोही येथे आंबेडकर जयंतीनिमित्त स्पर्धा व सत्कार समारंभ उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in Blog
0
मंजरथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित समिती स्थापन; विविध कार्यक्रमाचे आयोजन
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

तळेगाव रोही (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव २०२६ निमित्त ज्ञानदीप परिवारातर्फे आयोजित सामान्य ज्ञान परीक्षा व भव्य वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करून बक्षीस वितरण व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

हा कार्यक्रम संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव रोही येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. नूतन विष्णु भोकनळ यांची नाशिक ग्रामीण पोलीस दलात निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक रमेश पाटील होते. त्यांनी नूतन यांच्या संघर्षमय प्रवासाचे व यशोगाथेचे प्रभावी वर्णन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश आहिरे यांनी केले.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक नरोटे सर, पोलीस पाटील अविनाश आहिरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष पाटील, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शिवराम पाटील, मनमाड पोलीस स्टेशनचे हवालदार राजेंद्र केदारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच गावातील पालकवर्ग व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ज्ञानदीप परिवाराच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता वाढीस लागून शिक्षणाबाबत प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

रिसोडमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर; आठवड्यातून एकदाच पाणी

Next Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून धिंड

Related Posts

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान
Blog

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026
4
Blog

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026
2
Blog

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026
1
Blog

लोणावळ्यात आई एकविरा देवी मंदिराच्या रोप-वे प्रकल्पाला तीव्र विरोध!

September 4, 2026
1
Blog

मारेगाव, नगरपंचायत चा काळाबाजार. कंत्राटदाराची फसवणूक

September 4, 2026
12
Blog

पोलिसांची अवध्य दारूवर कारवाई, आरोपीला पकडले रंगेहात………………………….

September 4, 2026
10
Next Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून धिंड

ताज्या बातम्या

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In