• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मळद येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन; आमदार राहुल दादा कुल यांच्या प्रयत्नांना यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
92
VIEWS
Ad 1
Ad 1

मळद :
आरोग्यदूत म्हणून ओळख असलेल्या आमदार राहुल दादा कुल यांच्या विशेष प्रयत्नातून मळद येथील म्हेत्रे-झुरुंगे वस्तीवरील सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या विकासकामामुळे वस्तीतील दळणवळणाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आमदार कुल यांच्या माध्यमातून परिसरात यापूर्वीही अनेक विकासकामे पूर्ण झाली असून पायाभूत सुविधांसह आरोग्य क्षेत्रातही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्या कामाबद्दल विश्वास वाढताना दिसत आहे.

RelatedPosts

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीचा विजय; महाविकास आघाडीला १६ जागा

राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या वतीने ‘जागर स्त्रीशक्तीचा, आर्थिक साक्षरतेचा’ उपक्रम

भूमिपूजन सोहळ्यास ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात पार पडला असून, भविष्यातही अशीच विकासकामे व्हावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Ad 1
Tags: Bapu Nawle
Previous Post

महाराष्ट्रात साडेसतरा लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सरकारी यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता

Next Post

हिंगनघाट प्रभाग क्र. ९ मध्ये कचऱ्याचे ढिगारे; नागरिक हैराण, प्रशासनाविरोधात नाराजी

Related Posts

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण
ताज्या घडामोडी

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

October 19, 2026
4
ताज्या घडामोडी

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीचा विजय; महाविकास आघाडीला १६ जागा

October 19, 2026
23
राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या वतीने ‘जागर स्त्रीशक्तीचा, आर्थिक साक्षरतेचा’ उपक्रम
ताज्या घडामोडी

राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या वतीने ‘जागर स्त्रीशक्तीचा, आर्थिक साक्षरतेचा’ उपक्रम

October 19, 2026
5
आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!
ताज्या घडामोडी

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

October 19, 2026
22
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती
ताज्या घडामोडी

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती

October 19, 2026
4
शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!
ताज्या घडामोडी

शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!

October 19, 2026
12
Next Post
हिंगनघाट प्रभाग क्र. ९ मध्ये कचऱ्याचे ढिगारे; नागरिक हैराण, प्रशासनाविरोधात नाराजी

हिंगनघाट प्रभाग क्र. ९ मध्ये कचऱ्याचे ढिगारे; नागरिक हैराण, प्रशासनाविरोधात नाराजी

ताज्या बातम्या

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

October 19, 2026
कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

October 19, 2026

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीचा विजय; महाविकास आघाडीला १६ जागा

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In