• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्रात साडेसतरा लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सरकारी यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
महाराष्ट्रात साडेसतरा लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सरकारी यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

मुंबई : राज्यातील मंत्रालयीन, पालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभागासह शिक्षक व शिक्षकेतर अशा सुमारे साडेसतरा लाख सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सरकारकडून गेल्या १५ महिन्यांपासून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने हा निर्णय घेतला आहे.

या संपामुळे मंत्रालयापासून ते जिल्हा परिषद, शाळा आणि रुग्णालयांपर्यंत सर्वच सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून, केवळ अत्यावश्यक आरोग्य सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

कर्मचाऱ्यांच्या मते, सुधारित निवृत्तीवेतन योजना, जुनी पेन्शन योजना लागू करणे, १०-२०-३० वर्षांच्या सेवेनंतर मिळणारे लाभ, निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, तसेच रिक्त पदांची भरती करणे या प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत. राज्यातील सुमारे ३५ टक्के पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

तसेच सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, चतुर्थश्रेणी व वाहनचालक भरतीवरील बंदी उठवणे, कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करणे आणि अनुकंपा नियुक्त्या तातडीने देणे अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

दरम्यान, या संपाचा थेट परिणाम शाळांमधील परीक्षांवर आणि शासकीय कामकाजावर होण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

Previous Post

कल्याण-मुरबाड मार्गावर आरटीओची कारवाई; २२ वाहनांवर दंड, जादा सीट्स हटवल्या

Next Post

मळद येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन; आमदार राहुल दादा कुल यांच्या प्रयत्नांना यश

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post

मळद येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन; आमदार राहुल दादा कुल यांच्या प्रयत्नांना यश

ताज्या बातम्या

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In