• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा शहरात संयुक्त शिवजयंती सोहळा उत्साहात; भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in Blog
0
आजरा शहरात संयुक्त शिवजयंती सोहळा उत्साहात; भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी):
आजरा शहरात संयुक्त शिवजयंती सोहळा पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहरात शिवजन्मोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला.

सकाळी शिवतीर्थ येथे शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला व शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा गाऊन वातावरण शिवमय केले. विविध शिवकालीन गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सायंकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. नगराध्यक्ष अशोक चराटी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्षा पूजा डोंगरे, नगरसेवक व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरवणुकीत ‘वाघाची तालीम मंडळा’च्या सवाद्य मिरवणुकीने विशेष आकर्षण ठरले. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवरायांच्या जयघोषात संपूर्ण शहर दुमदुमले होते. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने आजरा शहरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Previous Post

हिंगनघाट प्रभाग क्र. ९ मध्ये कचऱ्याचे ढिगारे; नागरिक हैराण, प्रशासनाविरोधात नाराजी

Next Post

अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली! आजरा चाफेगल्लीतील गटर व रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

September 4, 2026
16
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
19
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
5
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

3
वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

17
Blog

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
15
Next Post
अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली! आजरा चाफेगल्लीतील गटर व रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली! आजरा चाफेगल्लीतील गटर व रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In