• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भिंत कोसळून दुहेरी बळी; कंत्राटदारासह तिघांवर गुन्हा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
190
VIEWS
Ad 1

आजरा | प्रतिनिधी

आजरा शहरात महागाव रोड परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेत घराची भिंत अंगावर कोसळून एका शिक्षिका व एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

मिळालेल्या माहितीनुसार, एका जुन्या घराची भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्याचे काम सुरू असताना कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता काम करण्यात येत होते. सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास अचानक भिंत रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेत प्रा. ज्योती नितीन कुंभार (४२) व कु. वैष्णवी तुकाराम भोसले (१४) यांचा जागीच मृत्यू झाला, तर श्रीमती ललिता भोसले (४५) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याचा ठपका ठेवत मुख्य कंत्राटदार, सब-कंत्राटदार व जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, अशा कामांदरम्यान सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणीही जोर धरत आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली! आजरा चाफेगल्लीतील गटर व रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

Next Post

परंपरा जपत पर्यटनाला नवा आयाम; दापोलीत ‘फिशिंग टुरिझम’ची सुरुवात

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
12
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
परंपरा जपत पर्यटनाला नवा आयाम; दापोलीत ‘फिशिंग टुरिझम’ची सुरुवात

परंपरा जपत पर्यटनाला नवा आयाम; दापोलीत ‘फिशिंग टुरिझम’ची सुरुवात

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In