• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परंपरा जपत पर्यटनाला नवा आयाम; दापोलीत ‘फिशिंग टुरिझम’ची सुरुवात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
परंपरा जपत पर्यटनाला नवा आयाम; दापोलीत ‘फिशिंग टुरिझम’ची सुरुवात
0
SHARES
66
VIEWS
Ad 1

दापोली | प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील उटंबर-केळशी परिसरात स्थानिक तरुण कृष्णा श्रावण पाटील यांच्या पुढाकारातून ‘दर्या दौलत फिशिंग टुरिझम’ हा आगळावेगळा उपक्रम सुरू झाला आहे. पारंपरिक कोळी संस्कृती जपत पर्यटकांना समुद्रातील जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

कोकणात येणारे पर्यटक सहसा डॉल्फिन सफरीपुरते मर्यादित राहतात. मात्र, या उपक्रमामुळे पर्यटकांना प्रत्यक्ष मासेमारी प्रक्रिया, मच्छीमारांचे दैनंदिन जीवन आणि समुद्रातील कष्ट यांचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळत आहे. “खरा कोकण” अनुभव देण्याच्या संकल्पनेवर हा उपक्रम आधारित आहे.

सुमारे ३० वर्षांचा अनुभव असलेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटकांना स्वतः मासेमारी करण्याची संधी दिली जात असून, हेच या उपक्रमाचे खास आकर्षण ठरत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने लाईफ जॅकेट, लाईफ बॉय यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

भरती-ओहोटीच्या वेळेनुसार सफरीचे नियोजन केले जात असल्याने, पर्यटकांनी बुकिंगनंतर दिलेल्या वेळेनुसार उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून, कोकणातील पर्यटन क्षेत्राला एक वेगळा आणि सकारात्मक आयाम मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: Rakesh Chilabe
Previous Post

भिंत कोसळून दुहेरी बळी; कंत्राटदारासह तिघांवर गुन्हा

Next Post

पावरा समाजातील पत्रकार सुरतान पावरा राज्याध्यक्षपदी निवड

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
पावरा समाजातील पत्रकार सुरतान पावरा राज्याध्यक्षपदी निवड

पावरा समाजातील पत्रकार सुरतान पावरा राज्याध्यक्षपदी निवड

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In